रुग्णसेवेचे ज्यांनी अखंड व्रत हाती घेतले असे डॉक्टरांच्या रूपातील देव आम्हास भेटले राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
रुग्णसेवेचे ज्यांनी अखंड व्रत हाती घेतले असे डॉक्टरांच्या रूपातील देव आम्हास भेटले राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! read more at : https://bit.ly/3juV9Hl
Download free National Doctors Day wishes. Today 1 July National Doctors Day lets wish them with cool message and high quality graphic. hope you like it...
राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या शुभेच्छा
कोरोनावर मात करण्यासाठी भूक, तहान विसरून जे प्रसंगी धोक्यात घालतायतय आपला जीव सुद्धा अशा या डॉक्टरांना सा-या देशानेही संबोधले 'कोविड योद्धा' राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
कोरोनावर मात करण्यासाठी भूक, तहान विसरून जे प्रसंगी धोक्यात घालतायतय आपला जीव सुद्धा अशा या डॉक्टरांना सा-या देशानेही संबोधले 'कोविड योद्धा' राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा read more at : https://bit.ly/3juV9Hl
सुश्रुत हे प्राचीन काळातील भारतीय शल्यविशारद होते. सुश्रुत संहिता या आपल्या ग्रंथात त्यांनी तीनशेहून अधिक शस्त्रक्रियेच्या पद्धती आणि शस्त्रक्रियेकरिता लागणाऱ्या १२० पेक्षा अधिक शस्त्रांचे वर्णन केले आहे. सुश्रुत यांना भारतीय शल्यचिकित्सेचे जनक म्हटले जाते.
सुश्रुत हे प्राचीन काळातील भारतीय शल्यविशारद होते. सुश्रुत संहिता या आपल्या ग्रंथात त्यांनी तीनशेहून अधिक शस्त्रक्रियेच्या पद्धती आणि शस्त्रक्रियेकरिता लागणाऱ्या १२० पेक्षा अधिक शस्त्रांचे वर्णन केले आहे. सुश्रुत यांना भारतीय शल्यचिकित्सेचे जनक म्हटले जाते. read more at : https://bit.ly/3juV9Hl
रुग्णांना बरे करणे हा एकच ध्यास अशा डॉक्टरांसाठी सर्वांनी मिळून आजचा दिवस करूया खास राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
रुग्णांना बरे करणे हा एकच ध्यास अशा डॉक्टरांसाठी सर्वांनी मिळून आजचा दिवस करूया खास राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा read more at : https://bit.ly/3juV9Hl
मुरलीधर देवीदास आमटे ऊर्फ बाबा आमटे हे समाजसेवक होते. कुष्ठरोग्यांच्या शुश्रूषेसाठी त्यांनी चंद्रपूर, महाराष्ट्र येथे आनंदवन नावाचा आश्रम सुरू केला. ते कुष्ठरोग्यांसाठी आणि समाजातील इतर उपेक्षितांसाठी खूप झटत.
मुरलीधर देवीदास आमटे ऊर्फ बाबा आमटे हे समाजसेवक होते. कुष्ठरोग्यांच्या शुश्रूषेसाठी त्यांनी चंद्रपूर, महाराष्ट्र येथे आनंदवन नावाचा आश्रम सुरू केला. ते कुष्ठरोग्यांसाठी आणि समाजातील इतर उपेक्षितांसाठी खूप झटत. read more at : https://bit.ly/3juV9Hl
सर्च या संस्थेमार्फत गडचिरोलीतील ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा आणि संशोधन करण्याचे कार्य अभय बंग आणि राणी बंग करतात. बालमृत्यू नियंत्रणावरील त्यांच्या संशोधनाची दखल भारतासोबतच अनेक देशांनी घेतली. यातूनच त्यांना महाराष्ट्रभूषण (२००३), पद्मश्री (२०१८) पुरस्कार देण्यात आला.
सर्च या संस्थेमार्फत गडचिरोलीतील ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा आणि संशोधन करण्याचे कार्य अभय बंग आणि राणी बंग करतात. बालमृत्यू नियंत्रणावरील त्यांच्या संशोधनाची दखल भारतासोबतच अनेक देशांनी घेतली. यातूनच त्यांना महाराष्ट्रभूषण (२००३), पद्मश्री (२०१८) पुरस्कार देण्यात आला. read more at : https://bit.ly/3juV9Hl
सुप्रसिद्ध डॉक्टर आणि पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री डॉ. विधानचंद्र रॉय यांच्या जयंती आणि पुण्यतिथीचा सन्मान करण्यासाठी भारत दरवर्षी १ जुलैला राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा करतो. या देशाच्या प्रगतीमध्ये डॉक्टरांच्या भूमिकेची कबुली देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस अशा सर्व डॉक्टरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो ज्याने आपल्या गरजेच्या वेळी नि: स्वार्थपणे मदत केली आणि आपल्या रूग्णाच्या आरोग्यासाठी अथक परिश्रम केले.
बीसी रॉय यांच्या योगदानास मान्यता देण्यासाठी भारत सरकारने १९९१ मध्ये डॉक्टर दिन स्थापित केला.
Thanks to the doctors for letting us have the opportunity to lead a healthy and risk-free life! Our society owes them a lot! Happy Doctor Day!
Thanks to the doctors for letting us have the opportunity to lead a healthy and risk-free life! Our society owes them a lot! Happy Doctor Day! read more at : https://bit.ly/3juV9Hl
Sushruta was an ancient Indian surgeon. In his book Sushruta Samhita, he describes more than 300 surgical procedures and more than 120 instruments required for surgery. Sushruta is said to be the father of Indian surgery.
Sushruta was an ancient Indian surgeon. In his book Sushruta Samhita, he describes more than 300 surgical procedures and more than 120 instruments required for surgery. Sushruta is said to be the father of Indian surgery. read more at : https://bit.ly/3juV9Hl
Only a doctor is blessed with the magical powers to treat a life, to bring health into our lives and to be there with us when we have lost all the hopes.
Only a doctor is blessed with the magical powers to treat a life, to bring health into our lives and to be there with us when we have lost all the hopes. read more at : https://bit.ly/3juV9Hl
Why we celebrates national Doctor's Day, Did you know?
India celebrates National Doctor's Day on July 1 every year to honour the birth and death anniversary of great physician and second chief minister of West Bengal, Dr Bidhan Chandra Roy. This day is celebrated to acknowledge the role of doctors in the progress of this nation. This day serves to show gratitude to all those doctors who have selflessly aided us in our time of need and tirelessly worked for the health of their patients.
The Government of India established Doctors' Day in 1991 to recognize the contributions of BC Roy.
सुश्रुत एक प्राचीन भारतीय शल्य चिकित्सक थे। अपने ग्रंथ सुश्रुत संहिता में, उन्होंने ३०० से अधिक सर्जिकल प्रक्रियाओं और सर्जरी के लिए आवश्यक १२० से अधिक उपकरणों का वर्णन किया है। सुश्रुत को भारतीय शल्य चिकित्सा का जनक कहा जाता है।
सुश्रुत एक प्राचीन भारतीय शल्य चिकित्सक थे। अपने ग्रंथ सुश्रुत संहिता में, उन्होंने ३०० से अधिक सर्जिकल प्रक्रियाओं और सर्जरी के लिए आवश्यक १२० से अधिक उपकरणों का वर्णन किया है। सुश्रुत को भारतीय शल्य चिकित्सा का जनक कहा जाता है। read more at : https://bit.ly/3juV9Hl
भारत महान चिकित्सक और पश्चिम बंगाल के दूसरे मुख्यमंत्री डॉ. बिधान चंद्र रॉय की जयंती और पुण्यतिथि के सम्मान में हर साल 1 जुलाई को राष्ट्रीय चिकित्सक दिवस मनाता है। यह दिन इस राष्ट्र की प्रगति में डॉक्टरों की भूमिका को स्वीकार करने के लिए मनाया जाता है। यह दिन उन सभी डॉक्टरों के प्रति आभार प्रकट करने का कार्य करता है जिन्होंने हमारी जरूरत के समय में निस्वार्थ रूप से हमारी सहायता की और अपने रोगियों के स्वास्थ्य के लिए अथक प्रयास किया।
भारत सरकार ने 1991 में बीसी रॉय के योगदान को मान्यता देने के लिए डॉक्टर्स डे की स्थापना की।
covid worier, ancient doctors, doctors day, happy doctors day, national doctors day, doctors day quotes, doctors day in die, happy doctors day quotes, national doctors day in india, happy doctors day wishes, doctors day images, happy doctors day 2020, happy doctors day images, doctors day india, when is doctors day, international doctors day, doctors day 2021, doctors day message, july 1 doctors day, doctors day poster, 1st july doctors day, national doctors day india, quotes on doctors day, doctors day speech in english, doctors day greek doctors day status, doctors day 2020 quotes, quotes for doctors day, happy doctors day 2016, happy doctors day 2018 images, doctors day celebration, about doctors day, happy doctors day, card international doctors day, 2018 ca day and doctors day, doctors day date, doctors day wishes images, doctors day sms, dia doctors day wish, world doctors day, doctors day quotes, happy doctors day date 2019, international doctors Day, 2021-07-01, 01/07/2021, 1 July, 1 July 2021, 1 July dinvishesh, 1 July techunger, ०१/०७/२०२१, १ जुलै दिनविशेष, १ जुलै घटना, १ जुलै जन्मदिन, १ जुलै स्मृतिदिन, १ जुलै इतिहास, techunger, जयंती, स्मृतिदिन, शिवदिनविशेष, jayanti, smrutidin, Saurabh Chaudhari, marathi quotes, hindi quotes, motivational quotes, quotes, free status, status, whatsapp status, instagram posts, famous quotes, famous person quotes, techunger blogs, famous jayanti, shiv dinvishesh, daily banner, daily posts, daily status, on this day, famous birthdays today, did you know, तुम्हाला माहित आहे का
0 टिप्पण्या
Please Comment Below 👇