3 May Dinvishesh | ३ मे दिनविशेष | प्रमोद महाजन स्मुतीदिन | डॉ. झाकीर हुसेन निधन
३ मे दिनविशेष*
🙏 प्रमोद महाजन स्मुतीदिन
🌇 वॉशिंग्टन डीसीची स्थापना
🎬 राजा हरिश्चंद्र प्रदर्शित
💪 ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना
🏗 जगातील सर्वात उंच इमारत
🎂 व्ही. के. कृष्ण मेनन जन्म
💐 गोल्डा मायर जन्म
💐 उमा भारती जन्म
🙏 डॉ. झाकीर हुसेन निधन
🙏 शकुंतलाबाई परांजपे निधन
*👇
३ मे दिनविशेष
3 May १७१५संपूर्ण सूर्यग्रहण उत्तर युरोप आणि उत्तर आशिया मध्ये
दिसले.
3 May १८०२वॉशिंग्टन (डीसी) या शहराची स्थापना झाली.
3 May १९१३दादासाहेब फाळके यांचा राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय मूक
चित्रपट प्रदर्शित झाला.
3 May १९३९नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या
पक्षाची स्थापना केली.
3 May १९४७इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस (INTUC) ची स्थापना
झाली.
3 May १९७३शिकागो येथील १४५१ फूट उंच आणि १०८ माजले असलेली सिअर्स टॉवर
ही (त्या काळची) जगातील सर्वात उंच इमारत बनली.
3 May १९९४सर्व वंशाच्या नागरिकांना मताधिकार असलेल्या दक्षिण
अफ्रिकेच्या पहिल्याच निवडणूकीत विद्यमान अध्यक्ष एफ. डब्ल्यू. डी. कर्क
यांच्या पक्षाचा पराभव झाला. नेल्सन मंडेला यांच्या नेतृत्त्वाखालील अफ्रिकन
नॅशनल काँग्रेस या पक्षाला बहुमत मिळाले.
3 May १९९९एडविन जस्कुलस्की या ९६ वर्षीय गृहस्थाने १०० मी. धावण्याची
शर्यत २४.०४ सेकंदांत पूर्ण करण्याचा जागतिक विक्रम केला.
3 May १८१८चित्रपट महर्षी भालजी पेंढारकर यांचा जन्म.
3 May १८९६भारताचे संरक्षणमंत्री व्ही. के. कृष्ण मेनन यांचा जन्म.
(मृत्यू: ६ ऑक्टोबर १९७४)
3 May १८९८: शिक्षिका आणि इस्रायलच्या चौथ्या पंतप्रधान गोल्डा मायर
यांचा जन्म. (मृत्यू: ८ डिसेंबर १९७८)
3 May १९५१राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचा जन्म.
3 May १९५९भाजपाच्या जेष्ठ नेत्या उमा भारती यांचा जन्म.
3 May १९१२उर्दू कादंबरीचे जनक मानले जाणारे उर्दू लेखक, समाजसुधारक
नझीर अहमद देहलवी ऊर्फ डिप्टी यांचे निधन.
3 May १९६९भारताचे तिसरे राष्टपती, शिक्षणतज्ज्ञ पद्मविभूषण व
भारतरत्न डॉ. झाकीर हुसेन यांचे निधन. (जन्म: ८ फेब्रुवारी १८९७)
3 May १९७१प्रसिध्द अर्थशास्त्र धनंजय रामचंद्र गाडगीळ यांचे निधन.
(जन्म: १० एप्रिल १९०१)
3 May १९७७मुस्लिम सत्यशोधक चळवळीचे अध्वर्यू हमीद दलवाई यांचे निधन.
(जन्म: २९ सप्टेंबर १९३२)
3 May १९७८लेखक, कवी व शिक्षणतज्ज्ञ विठ्ठल दत्तात्रय घाटे यांचे पुणे
येथे निधन. (जन्म: १७ जानेवारी १८९५ – घोसपुरी, अहमदनगर)
3 May १९८१हिंदी चित्रपट अभिनेत्री फातिमा रशीद ऊर्फ नर्गिस यांचे
निधन. (जन्म: १ जून १९२९)
3 May १९९६व्यंगचित्रकार वसंत गवाणकर यांचे निधन.
3 May २०००जेष्ठ समाजसेविका शकुंतलाबाई परांजपे यांचे निधन. (जन्म: १७
जानेवारी १९०६)
3 May २००६भाजपाचे जेष्ठ नेते, केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा खासदार
प्रमोद महाजन यांचे निधन. (जन्म: ३० ऑक्टोबर १९४९)
3 May २००९जेष्ठ साहित्यिक राम बाळकृष्ण शेवाळकर यांचे निधन. (जन्म: २
मार्च १९३१)
3 May २०११गीतकार कवी जगदीश खेबुडकर यांचे निधन. (जन्म: १० मे १९३२)
05-03, 03/05, 3 May, 3 me, 3 May, 3 May dinvishesh, 3 May techunger, ०२/०५, ३ मे दिनविशेष, ३ मे घटना, ३ मे जन्मदिन, ३ मे स्मृतिदिन, techunger, Saurabh Chaudhari, marathi quotes, hindi quotes, motivational quotes, quotes, free status, status, whatsapp status, instagram posts, famous quotes, famous person quotes, techunger blogs, famous jayanti, shiv dinvishesh, daily banner, daily posts, daily status, on this day, famous birthdays today, did you know, तुम्हाला माहित आहे का, सत्यजित रे, satyjit ray, sawarkar, शिवजयंती, sawarkar, shivjayanti, who celebrated shivjayanti first time in London = Sawarkar, veer sawarkar celebrated first shivjayanti in London
0 टिप्पण्या
Please Comment Below 👇