31 जानेवारी 1911
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना दुसर्या जन्मठेपेची शिक्षा झाली.
तत्कालीन ब्रिटिश साम्राज्यात दोनदा जन्मठेपेची शिक्षा झालेले ते एकमेव
आहेत.
31 जानेवारी 1920
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायक या पाक्षिकावी सुरूवात.
31 जानेवारी 1929
सोविएत रशियाने लिऑन ट्रॉटस्की याला हद्दपार केले.
31 जानेवारी 1945
युद्धातुन पळ काढल्याबद्दल एडी स्लोव्हिक या सैनिकाला अमेरिकेने
मृत्यूदंड दिला.
31 जानेवारी 1949
बडोदा व कोल्हापूर ही संस्थाने (तत्कालीन) मुंबई राज्यात विलीन
झाली.
31 जानेवारी 1950
राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी संसदेपुढे पहिले भाषण
केले.
31 जानेवारी 1950
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हॅरी एस. ट्रूमन यांनी हायड्रोजन बॉम्ब
बनवण्याच्या योजनेस मान्यता दिली.
31 जानेवारी 1992
राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना
31 जानेवारी 1896
कन्नड कवी दत्तात्रय रामचंद्र बेन्द्रे तथा अंबिकातनयदत्त यांचा
जन्म. (मृत्यू: २१ ऑक्टोबर १९८१)
31 जानेवारी 1931
गीतकार कवी व लेखक गंगाधर महांबरे यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर
२००८)
31 जानेवारी 1975
चित्रपट अभिनेत्री व उद्योजिका प्रीती झिंटा यांचा जन्म.
31 जानेवारी २००४
व्ही. जी. जोग - व्हायोलिनवादक (जन्म:२२ फेब्रुवारी १९२२)
31 जानेवारी २००४
सुरैय्या - गायिका व अभिनेत्री (जन्म:१५ जून १९२९)
31 जानेवारी २०००
- नाटककार (जन्म:२० मार्च १९२०)
31 जानेवारी २०००
के. एन. सिंग - हिंदी चित्रपटांतील गाजलेले खलनायक (जन्म:१ सप्टेंबर १९०८)
31 जानेवारी १९९४
वसंत जोगळेकर - मराठी व हिंदी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक
31 जानेवारी १९८६
विश्वनाथ मोरे - संगीतकार
31 जानेवारी १९७२
महेन्द्र - नेपाळचे राजे
31 जानेवारी १९६९
अवतार मेहेरबाबा - भारतीय आध्यात्मिक गुरू (जन्म:२५ फेब्रुवारी १८९४)
31 जानेवारी १९६१
कृष्णा सिंह - भारतीय वकील आणि राजकारणी (जन्म:२१ ऑक्टोबर १८८७)
31 जानेवारी १९५६
ए. ए. मिल्ने - इंग्रजी लेखक, विनी-द-पूह पुस्तकाचे प्रकाशक (जन्म:१८ जानेवारी १८८२)
31 जानेवारी १९५४
ई. एच. आर्मस्ट्राँग - एफ. एम. रेडिओचे संशोधक, अमेरिकन इलेक्ट्रिकल अभियंता
आणि शोधक (जन्म:१८ डिसेंबर १८९०)
0 टिप्पण्या
Please Comment Below 👇