all posters created by saurabh chaudhari and team techunger
२२ सप्टेंबर दिनविशेष, जन्म मृत्यू, ऐतिहासिक घटना
२२ सप्टेंबर दिनविशेष
२२ सप्टेंबर २००३
नासाच्या गॅलिलिओ या अंतराळ यानाने गुरूच्या वातावरणात प्रवेश केला आणि आपला शेवटचा संदेश पाठवला.
२२ सप्टेंबर १९९८
सुनील गावसकर यांना महाराष्ट्र भूषण हा सन्मान जाहीर करण्यात आला.
२२ सप्टेंबर १९९५
नागरिकानां घरात अथवा कार्यालयात राष्ट्रध्वज फडकाविण्याचा अधिकार असण्याचा निर्णय उच्च न्यायालयाचा घेण्यात आला.
२२ सप्टेंबर १९८२
कलावैभव निर्मित, जयवंत दळवी लिखित व रघुवीर तळाशिलकर दिग्दर्शित पुरुष या नाटकाचा पहिला प्रयोग दादर येथील शिवाजी मंदिर येथे झाला.
२२ सप्टेंबर १९८०
इराक इराण युद्ध सुरु झाले. संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदेने वारंवार युद्धबंदीचे आवाहन केल्यानंतर अखेरीस २० ऑगस्ट १९८८ रोजी लढाई थांबली.
२२ सप्टेंबर १९६५
संयुक्त राष्ट्रसंघाच्या युद्धबंदी आदेशानंतर भारत पाकिस्तान मधील दुसरे काश्मीर युद्ध थांबले.
२२ सप्टेंबर १९३१
नेपाळचे राजपुत्र हेमसमशेर राणा आणि वीर सावरकर यांची भेट झाली.
२२ सप्टेंबर १८८८
द नॅशनल जिऑग्रॉफिक मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाले.
२२ सप्टेंबर १६६०
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून पन्हाळगड सिद्दी जौहरच्या ताब्यात देण्यात आला.
२२ सप्टेंबर १४९९
बेसलचा तह झाला आणि स्वित्झर्लंड स्वतंत्र राष्ट्र बनले.
२२ सप्टेंबर जन्म-मृत्यू
२२ सप्टेंबर १९६४
नरेंदर थापा
भारतीय फुटबॉलपटू
(निधन: ५ ऑगस्ट २०२२)
२२ सप्टेंबर १९२३
रामकृष्ण बजाज
ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व उद्योगपती
२२ सप्टेंबर १९२२
चेन निंग यांग
चिनी भौतिकशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार
२२ सप्टेंबर १९१५
अनंत माने
मराठी चित्रपट दिग्दर्शक
(निधन: ९ मे १९९५)
२२ सप्टेंबर १९०९
विडंबनकार दत्तू बांदेकर ऊर्फ सख्याहरी
विनोदी लेखक,
(निधन: ३ ऑक्टोबर १९५९)
२२ सप्टेंबर १९०९
सख्याहरी
विनोदी लेखक, विडंबनकार व स्तंभलेखक
(निधन: ३ ऑक्टोबर १९५९)
२२ सप्टेंबर १८८७
कर्मवीर भाऊराव पाटील
थोर शिक्षणतज्ज्ञ - पद्म भूषण
(निधन: ९ मे १९५९)
२२ सप्टेंबर १८८५
बेन चीफली
ऑस्ट्रेलियाचे १६वे पंतप्रधान
२२ सप्टेंबर १८७८
योशिदा शिगेरू
जपानचे पंतप्रधान
२२ सप्टेंबर १८७६
आंद्रे तार्द्यू
फ्रांसचे पंतप्रधान
२२ सप्टेंबर १८६९
व्ही. एस. श्रीनिवासशास्त्री
कायदेतज्ञ, भारत सेवक समाजाचे अध्यक्ष
(निधन: १७ एप्रिल १९४६)
२२ सप्टेंबर १८२९
टू डुक
व्हिएतनामचा राजा
२२ सप्टेंबर १७९१
मायकेल फॅरेडे
इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ
(निधन: २५ ऑगस्ट १८६७)
२२ सप्टेंबर २०२०
आशालता वाबगावकर
भारतीय चित्रपट अभिनेत्री
(जन्म: २ जुलै १९४१)
२२ सप्टेंबर २०११
अरिसिदास परेरा
केप व्हर्दे देशाचे पहिले अध्यक्ष
(जन्म: १७ नोव्हेंबर १९२३)
२२ सप्टेंबर २०११
मन्सूर अली खान पतौडी
भारतीय क्रिकेट कप्तान आणि पतौडी संस्थानचे ९वे व शेवटचे नबाब - पद्मश्री
(जन्म: ५ जानेवारी १९४१)
२२ सप्टेंबर २००७
खेळाडू बोडिन्हो
ब्राझिलचे फुटबॉल
२२ सप्टेंबर २००२
विल्यम रोसेनबर्ग
डंकिन डोनट्सचे स्थापक
(जन्म: १० जून १९१६)
२२ सप्टेंबर १९९४
जी. एन. जोशी
भावगीतगायक व संगीतकार
(जन्म: ६ एप्रिल १९०९)
२२ सप्टेंबर १९९१
दुर्गा खोटे
मराठी अभिनेत्री
(जन्म: १४ जानेवारी १९०५)
२२ सप्टेंबर १९७०
शरदेंन्दू बंदोपाध्याय
बंगाली लेखक
(जन्म: ३० ऑगस्ट १८९९)
२२ सप्टेंबर १९६९
ऍडोल्फो लोपे मटियोस
मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष
२२ सप्टेंबर १९६५
ओथमर अम्मांन
जॉर्ज वॉशिंग्टन ब्रिजचे रचनाकार
(जन्म: २६ मार्च १८७९)
२२ सप्टेंबर १९५६
विल्हेल्म ऑस्टवाल्ड
नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ
(जन्म: २ सप्टेंबर १८५३)
२२ सप्टेंबर १९५२
कार्लो जुहो स्टॅहल्बर्ग
फिनलंड देशाचे पहिले अध्यक्ष
(जन्म: २८ जानेवारी १८६५)
२२ सप्टेंबर १९३३
कामिनी रॉय
ब्रिटीश भारतात पदवीधर होणाऱ्या पहिल्या महिला
(जन्म: १२ ऑक्टोबर १८६४)
२२ सप्टेंबर १८२८
शक
झुलु सम्राट
२२ सप्टेंबर १५३९
गुरू नानक देव
शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू
(जन्म: १५ एप्रिल १४६९)
२२ सप्टेंबर १५२०
सलीम (पहिला)
ऑट्टोमन सम्राट
0 टिप्पण्या
Please Comment Below 👇