all posters created by saurabh chaudhari and team techunger
१२ मे दिनविशेष, जन्म मृत्यू, ऐतिहासिक घटना
१२ मे दिनविशेष
१२ मे २०१० रोजी एस. एच. कपाडीया यांनी भारताचे ३८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१२ मे १९९८ रोजी केन्द्र सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वय ५८ वर्षांवरुन ६० वर्षे करण्याचा केन्द्र सरकारचा निर्णय.
१२ मे १९८७ रोजी ब्रिटीश रॉयल नेव्ही मधील एचएमएस हार्मिस हि युद्धनौका विकत घेऊन भारताने तीला आयएनएस विराट या नावाने दाखल केले.
१२ मे १९६५ रोजी सोव्हिएट अंतराळ स्थानक लूना ५ चंद्रावर कोसळले.
१२ मे १९५५ रोजी दुसरे महायुद्ध - संपल्यावर ऑस्ट्रियाने दोस्त राष्ट्रांकडून स्वातंत्र्य मिळवले.
१२ मे १९४१ रोजी बर्लिनमधील कोनराड झुझ यांनी जगातील पहिले पूर्णतः स्वयंचलित संगणक Z सादर केले.
१२ मे १९०९ रोजी सेवानंद बाळुकाका कानिटकर, डॉ. गजानन श्रीपत तथा अण्णासाहेब खेर आणि वि. ग. केतकर यांनी पुणे अनाथ विद्यार्थी गृहाची स्थापना केली.
१२ मे १७९७ रोजी नेपोलिअनने व्हेनिस जिंकले.
१२ मे १६६६ रोजी आग्रा शिवाजी महाराज व औरंगजेब यांची पहिली व शेवटची भेट झाली.
१२ मे १५५१ रोजी अमेरिकेतील सर्वात जुने विद्यापीठ सान मार्कोस राष्ट्रीय विद्यापीठाची सुरवात झाली.
१२ मे १३६४ रोजी पोलंड देशातील सर्वात जुने विद्यापीठ जगीलीनियन विद्यापीठाची सुरवात झाली.
१२ मे जन्म
१२ मे १९३० रोजी राधाकृष्ण हरिराम तहिलियानी - भारतीय नौसेनाधिपती (निधन रोजी १४ ऑक्टोबर २०१५)
१२ मे १९०७ रोजी विजय भट - चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक (निधन: १७ ऑक्टोबर १९९३)
१२ मे १९०७ रोजी कॅथरिन हेपबर्न - हॉलिवूड अभिनेत्री (निधन: २९ जून २००३)
१२ मे १९०५ रोजी आत्माराम रावजी भट - कृतिशील विचारवंत - पद्मश्री
१२ मे १८९५: जे. कृष्णमूर्ती - भारतीय तत्त्वज्ञ (निधन: १७ फेब्रुवारी १९८६)
१२ मे १८६३ रोजी उपेंद्रकिशोर रे - भारतीय चित्रकार आणि संगीतकार (निधन: २० डिसेंबर १९१५)
१२ मे १८२० रोजी फ्लॉरेंन्स नाईटिगेल - परिचारिका आणि आधुनिक रुग्णपरिचर्या शास्त्राच्या जनक (निधन: १३ ऑगस्ट १९१०)
१२ मे मृत्यू
१२ मे २०१४ रोजी शरत पुजारी - भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, आणि पटकथालेखक (जन्म: ८ ऑगस्ट १९३४)
१२ मे २०१३ रोजी बी. बिक्रम सिंग - भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते (जन्म: २६ मे १९३८)
१२ मे २०१० रोजी तारा वनारसे (रिचर्डस) - लेखिका
१२ मे १९७० रोजी नोली सॅच - जर्मन कवी आणि नाटककार (जन्म: १० डिसेंबर १८९१)
१२ मे इतिहास
0 टिप्पण्या
Please Comment Below 👇