4 April Dinvishesh | ४ एप्रिल दिनविशेष

4 April Dinvishesh | ४ एप्रिल दिनविशेष | लता मंगेशकर | ’अपोलो-६’ चे प्रक्षेपण | मार्टिन ल्युथर किंग | वसंतराव कृष्णाजी गोंधळेकर

४ एप्रिल दिनविशेष, जन्म मृत्यू, ऐतिहासिक घटना

४ एप्रिल दिनविशेष

World War II,4 April, techunger

दुसरे महायुद्ध

४ एप्रिल १९४४दुसरे महायुद्ध – ब्रिटिश व अमेरिकन फौजांनी रुमानियातील बुखारेस्टवर केलेल्या बॉम्बहल्ल्यात ३००० नागरिक ठार झाले. techunger.com
Apollo 6,4 April, techunger

अपोलो ६

४ एप्रिल १९६८’नासा’ने ’अपोलो-६’ चे प्रक्षेपण केले. techunger.com
Martin Luther,4 April, techunger

मार्टिन लूथर किंग

४ एप्रिल १९६८मेम्फिस, टेनेसी येथे जेम्स अर्ल रे याने मार्टिन ल्युथर किंग (ज्युनिअर) यांची हत्या केली. techunger.com


Lata Mangeshkar,dadasaheb falke award,4 April, techunger

लता मंगेशकर

४ एप्रिल १९९०लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार. techunger.com
NATO,North Atlantic Treaty Organization,4 April, techunger

नाटो

४ एप्रिल १९४९पश्चिम युरोपातील राष्ट्रे व अमेरिका यांच्यात संरक्षणविषयक उत्तर अटलांटिक करार म्हणजे ‘नाटो करार’ करण्यात आला. techunger.com




४ एप्रिल जन्म

Siemens,4 April, techunger

सिमेन्स

४ एप्रिल १८२३सर कार्ल विल्हेम सिमेन्स – जर्मन/ब्रिटिश विद्युत अभियंता, अभियांत्रिकी क्षेत्रात काम करणारी ’सिमेन्स’ ही बलाढ्य कंपनी त्याच्याच भावाने स्थापन केली आहे. (मृत्यू: १९ नोव्हेंबर १८८३) techunger.com
४ एप्रिल १९०२पं नारायणराव व्यास – ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक (मृत्यू: १ एप्रिल १९८४) techunger.com
४ एप्रिल १९३३रामचंद्र गंगाराम तथा ’बापू’ नाडकर्णी – डावखुरे मंदगती गोलंदाज techunger.com


४ एप्रिल १८४२एडवर्ड लूकास – फ्रेन्च गणिती (मृत्यू: ३ आक्टोबर १८९१) techunger.com


४ एप्रिल मृत्यू

४ एप्रिल १९९६आनंद साधले – संस्कृत वाङ्‌मयातील अनेक ग्रंथांचा मोठ्या रसाळ पद्धतीने मराठीत परिचय करुन देणारे साहित्यिक (जन्म: ५ जुलै १९२०) techunger.com
Zulfikar Ali Bhutto,4 April, techunger

झुल्फिकार अली भुट्टो

४ एप्रिल १९७९पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष आणि ९ वे पंतप्रधान झुल्फिकार अली भूट्टो यांना फाशी (जन्म: ५ जानेवारी १९२८) techunger.com
Martin Luther King Jr.,4 April, techunger

मार्टिन ल्यूथर किंग, जुनियर

४ एप्रिल १९६८मार्टिन ल्युथर किंग (ज्युनिअर) – कृष्णवर्णीयांचे गांधी म्हणून ओळखले जाणारे अमेरिकेतील मानवी हक्क कार्यकर्ते आणि नोबेल पारितोषिक विजेते यांची हत्या (जन्म: १५ जानेवारी १९२९) techunger.com
४ एप्रिल २०००वसंतराव कृष्णाजी गोंधळेकर – कलादिग्दर्शक techunger.com


André Jules Michelin,4 April, techunger

आंद्रे मिचेलिन

४ एप्रिल १९३१आंद्रे मिचेलिन – फ्रेन्च उद्योगपती (जन्म: १६ जानेवारी १८५३) techunger.com
४ एप्रिल १९२३जॉन वेन – ब्रिटिश गणितज्ञ (जन्म: ४ ऑगस्ट १८३४) techunger.com
John Napier,4 April, techunger

जॉन नेपियर

४ एप्रिल १६१७जॉन नेपिअर – स्कॉटिश गणितज्ञ, लॉगॅरिथम सारणीचे जनक (जन्म: १५५०) techunger.com




join techunger om whatsapp, get daily updates from techunger, saurabh chaudhari, techunger

03-, 31/03, 04 April, 04 April , 04 April Dinvishesh, 04 April Dinvishesh marathi, 04 April Dinvishesh hindi, 04 April Dinvishesh english, 04 April techunger, download 31 Mar Dinvishesh, 31 Mar daily post, 31 Mar images, 31 Mar status, 31 Mar Dinvishesh by techunger, ३१/०३, ४ एप्रिल दिनविशेष, ४ एप्रिल घटना, ४ एप्रिल जन्मदिन, ४ एप्रिल स्मृतिदिन, ४ एप्रिल इतिहास, डाउनलोड ४ एप्रिल दिनविशेष, techunger, जयंती, स्मृतिदिन, शिवदिनविशेष, jayanti, smrutidin, saurabh chaudhari, marathi quotes, hindi quotes, motivational quotes, quotes, free status, status, whatsapp status, instagram posts, famous quotes, famous person quotes, techunger blogs, famous jayanti, shiv Dinvishesh, daily banner, daily posts, daily status, on this day, famous birthdays today, did you know, तुम्हाला माहित आहे का, ,



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Loading Please Wait...