all posters created by saurabh chaudhari and team techunger
१२ मार्च दिनविशेष, जन्म मृत्यू, ऐतिहासिक घटना
१२ मार्च दिनविशेष
१२ मार्च जन्म
ख्रिस्तपूर्व ५९९ रोजी जैनांचे २४ वे तीर्थंकर महावीर यांचा जन्म झाला.
१२ एप्रिल १३८२ रोजी मेवाडचा महापराक्रमी राजा संग्रामसिंग ऊर्फ राणा संग यांचा जन्म झाला.
१२ एप्रिल १८७१ रोजी लेखक, भाषांतरकार, पत्रकार, संपादक, अनुवादक, निबंधकार व कोशकार वासुदेव गोविंद आपटे यांचा जन्म झाला. (मृत्यू: २ फेब्रुवारी १९३०)
१२ एप्रिल १९१० रोजी सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक पु. भा. भावे यांचा जन्म झाला. (मृत्यू: १३ ऑगस्ट १९८०)
१२ एप्रिल १९१४ रोजी संवाद व गीतलेखक कॄष्ण गंगाधर दिक्षीत ऊर्फ कवी संजीव यांचा जन्म झाला. (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९९५)
१२ एप्रिल १९१७ रोजी सलामीचे फलंदाज तसेच डावखुरे मंदगती गोलंदाज विनू मांकड यांचा जन्म झाला. (मृत्यू: २१ ऑगस्ट १९७८)
१२ एप्रिल १९३२ रोजी श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री तामिळ नेते लक्ष्मण कादिरमगार यांचा जन्म झाला.
१२ एप्रिल १९३५ रोजी मध्य प्रदेशचे २२ वे राज्यपाल लालजी टंडन यांचा जन्म. (मृत्यू: २१ जुलै २०२०)
१२ एप्रिल १९४३ रोजी केंद्रीय मंत्री सुमित्रा महाजन यांचा जन्म झाला.
१२ एप्रिल १९५४ रोजी मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार सफदर हश्मी यांचा जन्म झाला. (मृत्यू: २ जानेवारी १९८९)
१२ मार्च मृत्यू
१२ एप्रिल रोजी बाळाजी विश्वनाथ भट तथा पहिला पेशवा यांचे निधन झाला. (जन्म रोजी १ जानेवारी १६६२)
१२ एप्रिल१८१७ रोजी फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ चार्ल्स मेसिअर यांचे निधन झाला. (जन्म: २६ जून १७३०)
१२ एप्रिल१९०६ रोजी महामहोपाध्याय पण्डित महेशचंद्र न्यायरत्न भट्टाचार्य यांचे निधन झाला. (जन्म: २२ फेब्रुवारी १८३६)
१२ एप्रिल१९१२ रोजी अमेरिकन रेड क्रॉस च्या स्थापक कारा बार्टन यांचे निधन झाला. (जन्म: २५ डिसेंबर १८२१)
१२ एप्रिल१९४५ रोजी अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझवेल्ट यांचे निधन झाला. (जन्म: ३० जानेवारी १८८२)
१२ एप्रिल२००१ रोजी NASSCOM चे अध्यक्ष देवांग मेहता यांचे निधन झाला. (जन्म: १० ऑगस्ट १९६०)
१२ एप्रिल२००१ रोजी स्माईली चे जनक हार्वे बॉल यांचे निधन झाला. (जन्म: १० जुलै १९२१)
१२ एप्रिल२००१ रोजी हिंदकेसरी पै. चंबा मुत्नाळ यांचे निधन झाला.
१२ एप्रिल२००६ रोजी कन्नड चित्रपट अभिनेता तसेच गायक राजकुमार यांचे निधन झाला. (जन्म: २४ एप्रिल १९२९)
१२ मार्च इतिहास
१२ एप्रिल १६०६ रोजी ग्रेट ब्रिटनने यूनियन जॅक ला राष्ट्रीय ध्वज म्हणून मान्यता दिली.
१२ एप्रिल १९३५ रोजी प्रभात चा चंद्रसेना हा हिंदी चित्रपट मुंबईच्या मिनर्व्हा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता.
१२ एप्रिल १९४५ रोजी अमेरिकेचे अध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट यांचे कार्यालयात असतानाच निधन झाले.
१२ एप्रिल १९६१ रोजी रशियाचे युरी गागारिन अंतराळात भ्रमण करणारे पहिला अंतराळवीर असून त्यांनी १०८ मिनिटात पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.
१२ एप्रिल १९६७ रोजी कैलाशनाथ वांछू भारताचे १० वे सरन्यायाधीश झाले.
१२ एप्रिल १९९७ रोजी भारताचे पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी राजीनामा दिला.
१२ एप्रिल १९९७ रोजी पूर्वप्राथमिक प्रवेशाकरिता पाल्य अथवा पालकांच्या मुलाखती घेण्यास मनाई करण्याची तरतूद असणारे विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले.
१२ एप्रिल १९९८ रोजी सी. सुब्रमण्यम यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला.
१२ एप्रिल २००९ रोजी झिम्बाब्वेने अधिकृतरीत्या झिम्बाब्वेचे डॉलर हे चलन सोडून दिले.

0 टिप्पण्या
Please Comment Below 👇