09 March Dinvishesh | ०९ मार्च दिनविशेष | युरी गागारीन जन्म | टोकियो बॉम्बहल्ला | बार्बी डॉल विक्री
09 मार्च दिनविशेष
युरी गागारीन जन्म
शशी थरूर यांचा जन्म
पार्थिव पटेल यांचा जन्म
टोकियो बॉम्बहल्ला
बार्बी डॉल विक्री
👇
09 मार्च दिनविशेष, जन्म मृत्यू, ऐतिहासिक घटना
09 मार्च दिनविशेष
09 मार्च जन्म-मृत्यू
premium banners ... cannot Download
09 मार्च इतिहास
9 मार्च 1824अमेरिकन स्टॅनफर्ड
विद्यापीठाचे संस्थापक अमासा लेलंड स्टॅनफर्ड यांचा जन्म. (मृत्यू: २१ जून
१८९३)
9 मार्च 1863गायक आणि नट भाऊराव बापूजी कोल्हटकर यांचा जन्म. (मृत्यू: १३ फेब्रुवारी १९०१)
9 मार्च 1899महाराष्ट्र कवी यशवंत दिनकर पेंढारकर
यांचा जन्म. (मृत्यू: २६ नोव्हेंबर १९८५)
9 मार्च 1930संतसाहित्याचे
अभ्यासक युसुफखान महंमद पठाण यांचा जन्म.
9 मार्च 1931माजी केंद्रीयमंत्री
डॉ. करणसिंग यांचा जन्म.
9 मार्च 1933अमेरिकन गायक-गीतकार
लॉईड प्राईस यांचा जन्म.
9 मार्च 1934पृथ्वीप्रदक्षिणा
करणारे पहिले अंतराळवीर युरी गागारीन यांचा जन्म. (मृत्यू: २७ मार्च १९६८)
9 मार्च 1935क्वालकॉम कंपनी चे
सहसंस्थापक अँड्र्यू वितेर्बी यांचा जन्म.
9 मार्च 1943अमेरिकन बुद्धिबळपटू
व ग्रँडमास्टर रॉबर्ट जेम्स ऊर्फ बॉबी फिशर यांचा जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी
२००८)
9 मार्च 1951
उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म.
9 मार्च 1952पहिल्या वैमानिक
कप्तान सौदामिनी देशमुख यांचा जन्म.
9 मार्च 1956केन्द्रीय मंत्री व
अर्थतज्ञ शशी थरूर यांचा जन्म.
9 मार्च 1970भारतीय उद्योगपती
नवीन जिंदाल यांचा जन्म.
9 मार्च 1985भारतीय क्रिकेट
खेळाडू पार्थिव पटेल यांचा जन्म.
9 मार्च 1796नेपोलियन बोनापार्ट
यांनी पहिली बायको जोसेफिना शी लग्न केले.
9 मार्च 1945दुसरे महायुद्ध:
अमेरिकेच्या बी-२९ विमानांनी जपानच्या टोकियो शहरावर बॉम्बहल्ला केला. यात १
लाखाहुन अधिक लोक मृत्युमुखी पडले.
9 मार्च 1959बार्बी या
जगप्रसिद्ध बाहुलीच्या विक्रीस सुरूवात झाली.
9 मार्च 1991युगोस्लाव्हियाचे
अध्यक्ष स्लोबोदान मिलोसोव्हिच यांच्याविरुद्ध राजधानी बेलग्रेड मधे प्रचंड
निदर्शने.
9 मार्च 1992कवी आणि लेखक डॉ.
हरिवंशराय बच्चन यांना नवी दिल्ली येथे के. के. बिर्ला प्रतिष्ठानद्वारा
आयोजित समारंभात पहिला सरस्वती पुरस्कार उपराष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात आला.
9 मार्च 1650संत तुकाराम यांचा
वैकुंठवास.
9 मार्च 1851डॅनिश
भौतिकशास्त्रज्ञ हान्स क्रिस्टियन ओरस्टेड यांचे निधन. (जन्म: १४ ऑगस्ट १७७७)
9 मार्च 1888जर्मन सम्राट
विल्हेल्म (पहिला) यांचे निधन. (जन्म: २२ मार्च १७९७)
9 मार्च 1969उद्योगपती, प्रशासक
व संसदपटू सर होर्मुसजी पेरोशॉ तथा होमी मोदी यांचे निधन. (जन्म: २३ सप्टेंबर
१८८१)
9 मार्च 1971दिगदर्शक, निर्माता
आणि पटकथा लेखक के. आसिफ यांचे निधन. (जन्म: १४ जून १९२२)
9 मार्च 1992इस्त्रायलचे ६ वे
पंतप्रधान व नोबेल पारितोषिक विजेते मेनाकेम बेगीन यांचे निधन. (जन्म: १६ ऑगस्ट
१९१३)
9 मार्च 1994पद्मश्री, दादासाहेब
फाळके व सोविएत लँड नेहरू पुरस्कार विजेत्या अभिनेत्री देविका राणी यांचे निधन.
(जन्म: ३० ऑगस्ट १९०८)
9 मार्च 2000अभिनेत्री उषा मराठे
– खेर ऊर्फ उषा किरण यांचे निधन. (जन्म: २२ एप्रिल १९२९)
9 मार्च 2012चित्रपट कलाकार आणि
दिग्दर्शक जॉय मुखर्जी यांचे निधन. (जन्म: २४ फेब्रुवारी १९३९)
03-०९, ०९/03, ०९ March, ०९ March , ०९ March Dinvishesh, ०९ March Dinvishesh marathi, ०९ March Dinvishesh hindi, ०९ March Dinvishesh english, ०९ March techunger, download ०९ Mar Dinvishesh, ०९ Mar daily post, ०९ Mar images, ०९ Mar status, ०९ Mar Dinvishesh by techunger, 09/०३, 09 मार्च दिनविशेष, 09 मार्च घटना, 09 मार्च जन्मदिन, 09 मार्च स्मृतिदिन, 09 मार्च इतिहास, डाउनलोड 09 मार्च दिनविशेष, techunger, जयंती, स्मृतिदिन, शिवदिनविशेष, jayanti, smrutidin, saurabh chaudhari, marathi quotes, hindi quotes, motivational quotes, quotes, free status, status, whatsapp status, instagram posts, famous quotes, famous person quotes, techunger blogs, famous jayanti, shiv Dinvishesh, daily banner, daily posts, daily status, on this day, famous birthdays today, did you know, तुम्हाला माहित आहे का, युरी गागारीन जन्म | टोकियो बॉम्बहल्ला | बार्बी डॉल विक्री,
युरी गागारीन जन्म | टोकियो बॉम्बहल्ला | बार्बी डॉल विक्री
0 टिप्पण्या
Please Comment Below 👇