22 January Dinvishesh | २२ जानेवारी दिनविशेष

22 January Dinvishesh | २२ जानेवारी दिनविशेष


आजचे दिनविशेष


22 January





22 जानेवारी 1901 Edward 7,22 january dinvishesh,22jan,techunger राणी व्हिक्टोरियाच्या निधनानंतर ७ वा एडवर्ड हा इंग्लंडचा राजा झाला.
22 जानेवारी 1924रॅम्से मॅकडोनाल्ड इंग्लंडचे पंतप्रधान बनले. ब्रिटनमधे मजूरपक्ष प्रथमच सत्तेवर आला.
22 जानेवारी 1947 Constitution of india,22 january dinvishesh,22jan,techunger भारतीय घटनेची रूपरेषा कशी असावी याविषयीचा ठराव घटना समितीत मंजूर झाली.
22 जानेवारी 1963डेहराडून येथे अंधांसाठी राष्ट्रीय ग्रंथालय स्थापन केले.
22 जानेवारी 1971सर्व मित्र सिकरी यांनी भारताचे १३ वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.
22 जानेवारी 1999ऑस्ट्रेलियन धर्मप्रसारक ग्रॅहॅम स्टेन्स व त्याच्या दोन मुलांची ओरिसाच्या केओंझार जिल्ह्यातील मनोहरपूर येथे मोटारीत जाळून हत्या करण्यात आली.
22 जानेवारी 2001आय. एन. एस. मुंबई ही क्षेपणास्त्रवाहू नौका भारतीय नौदलात दाखल झाली.
22 जानेवारी 1561इंग्लिश तत्त्ववेत्ते व मुत्सद्दी सर फ्रँन्सिस बेकन यांचा जन्म. (मृत्यू: ९ एप्रिल १६२६)
22 जानेवारी 1896कवी सुर्यकांत त्रिपाठी उर्फ निशाला यांचा जन्म.
22 जानेवारी 1899हिंदुस्तानी संगीतज्ज्ञ दिलीप कुमार रॉय यांचा जन्म.
22 जानेवारी 1901भारतीय मानवशास्रज्ञ निर्मलकुमार बोस यांचा जन्म.
22 जानेवारी 1909संयुक्त राष्ट्रांचे तिसरे सरचिटणीस यू. थांट यांचा जन्म. (मृत्यू: २५ नोव्हेंबर १९७४)
22 जानेवारी 1911मराठी लेखक अनिरुद्ध घनश्याम रेळे यांचा जन्म.
22 जानेवारी 1916गुजराथी लेखक आणि कवी हरीलाल उपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: १५ जानेवारी १९९४)
22 जानेवारी 1916बंगाली आणि हिंदी चित्रपट दिगदर्शक आणि पटकथा लेखक सत्येन बोस यांचा जन्म. (मृत्यू: ९ जून १९९३)
22 जानेवारी 1920संतसाहित्याचे अभ्यासक प्रा. ह. श्री. शेणोलीकर यांचा जन्म.
22 जानेवारी 1922मराठी लेखिका शांता बुध्दिसागर यांचा जन्म.
22 जानेवारी 1934हिंदी चित्रपट निर्माते आणि दिगदर्शक विजय आनंद यांचा जन्म. (मृत्यू: २३ फेब्रुवारी २००४)
22 जानेवारी 1920संतसाहित्याचे अभ्यासक प्रा. ह. श्री. शेणोलीकर यांचा जन्म.
22 जानेवारी 1297 changdev,22 january dinvishesh,22jan,techunger योगी चांगदेव यांनी समाधी घेतली.
22 जानेवारी 1799ऑस्ट्रीयन उमराव, डॉक्टर आणि आधुनिक गिर्यारोहणशास्त्राचे जनक होरॅस बेनेडिट्ट डी सास्युरे यांचे निधन.
22 जानेवारी 1901 queen Victoria,22 january dinvishesh,22jan,techunger ६३ वर्षे आणि २१६ दिवस इंग्लंडवर राज्य करणारी इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया यांचे निधन. (जन्म: २४ मे १८१९)
22 जानेवारी 1922शांततेचे नोबेल पारितोषिक विजेते बायर फिद्रिक यांचे निधन.
22 जानेवारी 1967क्रांतिकारक, दिद्वान, कृषितज्ज्ञ, इतिहासकार आणि गदर पार्टीचे शिल्पकार डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचे निधन. (जन्म: ७ नोव्हेंबर १८८४)
22 जानेवारी 1972 swami ramanand tirth,22 january dinvishesh,22jan,techunger राजनीतिज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांचे निधन. (जन्म: ३ ऑक्टोबर १९०३)
22 जानेवारी 1973अमेरिकेचे ३६ वे राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सन यांचे निधन. (जन्म: २७ ऑगस्ट १९०८)
22 जानेवारी 1975केशवसुत संप्रदायी आधुनिक कवी काव्यविहारी धोंडो वासुदेव गद्रे यांचे निधन. (जन्म: १६ नोव्हेंबर १८९४)
22 जानेवारी 1978इंग्लिश क्रिकेटपटू हर्बर्ट सटक्लिफ यांचे निधन. (जन्म: २४ नोव्हेंबर १८९४)
22 जानेवारी 1999ऑस्ट्रेलियन धर्मप्रसारक ग्रॅहॅम स्टेन्स आणि त्याच्या दोन मुलांची ओदिशाच्या केओंझोर जिल्यातील मनोहरपूर येथे मोटारीत जाळून हत्या करण्यात आली.
join techunger om whatsapp, get daily updates from techunger, saurabh chaudhari, techunger

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या