बाबा आमटे जन्मदिन प्रकाश आमटे जन्मदिन ऐतिहासिक घटना
२६ डिसेंबर दिनविशेष
बाबा आमटे जन्मदिन
कुष्ठरोग्यांना एक हक्काचे आनंदवन देणा-या मुरलीधर देवीदास आमटे म्हणजेच बाबा आमटे यांना कोटी कोटी प्रणाम.
Prakash Baba aamate birthday
जन्मदिन २६ डिसेंबर १९१४
प्रकाश बाबा आमटे
ताकदीची गरज तेव्हाच लागते जेव्हा काही वाईट करायचे असते... नाही तर.. दुनियेत सर्वकाही मिळवण्यासाठी फक्त प्रेमचं पुरेसे आहे.
26 December
बाबा आमटे जन्मदिन
बाबा आमटे जन्मदिन विशेष
एक बेहतर जीवन के लिए हमेशा कुछ नया सीखते रहना जरूरी है।
मैरी क्युरी
दोन वेळा नोबेल मिळवणारी
मैरी क्युरी
एक बात हमेशा याद रखनी चाहिए कि आगे बढ़ने का रास्ता न तो आसान होता है, न ही छोटा और न ही जल्दी खत्म होता है.
रेडियम चा शोध
सापडला रेडियम !
मारिया स्क्लोदोव्स्का-क्युरी ( मैरी क्युरी) या एक भौतिशास्त्रातील शास्त्रज्ञ होत्या. त्यांनी आजच्याच दिवशी २६ डिसेंबर १८९८ मध्ये पिअर क्युरींसह प्रथमच रेडियमचे मूलद्रव्य वेगळे केले. १९०३ साली पदार्थ विज्ञानशास्त्राचे तर १९११ मध्ये रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक मेरी क्युरीला देण्यात आले.
26 December 2004
Third biggest natural calamities
प्रलयंकारी
२६ डिसेबर २००४ रोजी हिंदी महासागरात एक भूकप आला, जो e.9-९.३ रिस्टर स्केल चा होता. भूकंपमापन यंत्रावर मोजला गेलेला आजवरचा हा जगामधील तिस-या क्रमांकाचा मोठा भूकंप आहे. ह्या भूकंपानंतर उसळलेल्या त्सुनामीमुळे इंडोनेशिया, श्री लंका, भारत व थायलंडसह १४ देशांमधील २.३ लाख लोक मृत्युमुखी पडले. जगामधील सर्वति प्रलयंकारी नैसर्गिक संकटांमध्ये ह्या भूकंपाचा समावेश होतो.
0 टिप्पण्या
Please Comment Below 👇