दीर्घचतुरश्रस्याक्ष्णया रज्जुः पार्श्वमानी तिर्यग् मानी च यत् पृथग् भूते कुरूतस्तदुभयं करोति ॥
तुम्हाला माहीत आहे का ?
समभुज त्रिकोणात असलेल्या पायथागोरस प्रमेयात सर्वात मोठी देन म्हणजे महर्षी बौधायन यांची. पायथागोरस यांचा जन्म इसवीसन पूर्व ८ व्या शताब्दी झाला तर , महर्षी बौधायन यांचा जन्म इसवीसन पूर्व पंधराव्या शताब्दी मध्ये झाला. म्हणजेच आज जो आपण पायथागोरस प्रमेय शिकतो तो पायथागोरसच्या जन्माआधी ३०० वर्षांपूर्वीच भारतातील ऋषी बौधायन यांनी त्यांच्या शुल्व सूत्रात लिहून ठेवले होते व शिकवले जात होते.
महर्षी बौधायन यांनी लिहिलेले ग्रंथ खालील प्रमाणे :
1. बौधायन श्रौतसूत्र - जे शक्यतो १९ प्रश्र्नमध्ये आहे.
2. बौधायन कर्मान्तसूत्र - २१ अध्याय
3. बौधायन द्वैधसूत्र - ४ प्रश्न
4. बौधायन गृह्यसूत्र - ४ प्रश्न
5. बौधायन धर्मसूत्र - ४ प्रश्न
6. बौधायन शुल्वसूत्र - ३ अध्याय
या तील बौधायन शुल्वसूत्रात पायथागोरस प्रमेयाचा उल्लेख आढलतो. व शिकवला ही जात होता.
0 टिप्पण्या
Please Comment Below 👇