आपले किंवा स्टोरचे/बिजनेसचे नाव टाकून बॅनर बनविण्यासाठी
आपले किंवा स्टोरचे/बिजनेसचे नाव टाकून बॅनर बनविण्यासाठी
क्लिक करा
धनत्रयोदशी च्या दिवशी आपल्या धन-संपत्ती देवापुढे मांडुन आरती म्हणुन पुजा करायची, आणि असं नाही केलं तर लक्ष्मी आपल्यावर नाराज होते व आपण आयुष्याभर लक्ष्मीहीन होतो.... या गोष्टीच्या मुळात जाऊन पाहिलं तर एक दिवस पुजा करून खुश होईल लक्ष्मी एवढी लाचार/ तुच्छ नाही. एक दिवस पुजा करणाऱ्यावर लक्ष्मी कधीही खुश होत नाही. तसेच वर्षातुन एकदा आईची पुजा करणारा मुलगा आईला कधीही प्रिय नसतो. लक्ष्मीला आई समजुन, पूजनीय मानून आपल्या ऋषींना गायले आहे की-
धनमग्निर्धनं वायुर्धनं सूर्योधनं वसुः।
धनमिंद्रो वृहस्पतिर्वरुणं घनमस्तुमे ॥
हे धनदात्री! आप मुझे अग्नि, धन, वायु, सूर्य, जल, बृहस्पति, वरुण आदि की कृपा द्वारा धन की प्राप्ति कराएँ ।
धनवंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत!
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो!
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो!
ही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबास,
आनंदाची आणि भरभराटीची जाओ..
Wishing a very Happy Dhanteras to you and your family. Wishing you lots of blessings of Lord Dhanvantri for a healthy and happy life.
आपले किंवा स्टोरचे/बिजनेसचे नाव टाकून बॅनर बनविण्यासाठी
क्लिक कराUpload your Creation
आपले किंवा स्टोरचे/बिजनेसचे नाव टाकून बॅनर बनविण्यासाठी
क्लिक करा
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळली ही निशा,
आंनदाने सजल्या आज दाही दिशा..
धनत्रयोदशीच्या या शुभ दिनी आपणास,
मनःपूर्वक शुभेच्छा..!
please download manually
0 टिप्पण्या
Please Comment Below 👇