All posters created by saurabh chaudhari and team TecHunger
प्रबोधिनी एकादशी शुभेच्छा पोस्ट, जन्म मृत्यू, ऐतिहासिक घटना
प्रबोधिनी एकादशी शुभेच्छा पोस्ट
प्रबोधिनी एकादशी शुभेच्छा
DownloadDownload
प्रबोधिनी एकादशी शुभेच्छा 2021
टाळ वाजे, मृदूंग वाजे, वाजे हरीचा वीणा !!
माउली निघाले पंढरपूरी,
मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला
!! !! जय जय राम कृष्ण हरी !!
मनाचिया गाभारात नाम तुझे घेता ।
अंत: करणी माझीया लागे ओढ तुझी ।
साक्षात प्रगटली ती तेजोमय मूर्ती ।
पाहुनि तुझे ते रुप माउली धन्य मी जाहले या जन्मी ।
थोर तिची पुण्य भक्ती माय माऊली जनाई
अवघ्या जगाच्या कल्याणी माय झाली विठाई
प्रबोधिनी एकादशी निमित्त महाराष्ट्रातील सर्व वारकरी माउलींना हार्दिक शुभेच्छा !
विटेवरी उभा कटेवरी हात l
काय मौजेचा पंढरीनाथ l
प्रबोधिनी एकादशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा
प्रबोधिनी एकादशी निमित्त महाराष्ट्रातील सर्व वारकरी माउलींना हार्दिक शुभेच्छा !
मस्तकी चंदनाचा टिळा
लागला माऊलीचा लळा,
टाळ, मृदुंग, हाती विणा
दिस विठूच्या भेटीचा आला.
तुझ्या माझ्या नात्यात चल भरू असा एक रंग
तू वारी पंढरीची मी होईल तुक्याचा अभंग..!
डोळे मिटता सामोरे, पंढरपूर हे साक्षात |
मन तृप्तीत भिजून, पाही संतांचे मंदिर ||
पहिली पायरी नामदेव, दुसरी असे कुंभार |
एकनाथ झाले द्वार, संगे उभे तुकाराम ||
जना- मुक्ताई- बहिणा झाल्या तुळशीच्या माळा |
वर कळस झळाळे, सोनियाचा होऊनी ज्ञानदेवा ||
मंदिरी उभा विठू, करकटावरी |
डोळ्यातून वाहे आता इंद्रायणी, चंद्रभागा||
प्रबोधिनी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
प्रबोधिनी एकादशी नोव्हेंबर जन्म-मृत्यू
0 टिप्पण्या
Please Comment Below 👇