30 November Dinvishesh | ३० नोव्हेंबर दिनविशेष
३० नोव्हेंबर दिनविशेष*
सर जगदीश चंद्र बोस जन्मदिन
पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार
जगातील पहिला फुटबॉल सामना
जगातील सर्वात मोठी कंपनी
अवकाश स्थानकाच्या दिशेने उड्डाण
JagadishChandra Bose Quotes
*👇
३० नोव्हेंबर दिनविशेष, जन्म मृत्यू, ऐतिहासिक घटना
३० नोव्हेंबर दिनविशेष
३० नोव्हेंबर जन्म-मृत्यू
रेडिओ तंत्रज्ञानाचे चे जनक सर जगदीश चंद्र बोस यांचा आज जन्मदिवस.
डॉ. जगदीशचंद्र बसु हे एक भारतीय जीवशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, वनस्पतीशास्त्रज्ञ तसेच पुरातत्त्वज्ञ होते. भारतीय महान शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांचे वनस्पती विषयावरील कार्य महान आहे. वनस्पतींमध्ये होणार्या सूक्ष्म बदलांवर संशोधन करून त्यांनी ‘वनस्पतींना संवेदना असतात’ हे सिद्ध केले.
३० नोव्हेंबर इतिहास
पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार
३० नोव्हेंबर १९९६ रोजी ख्यातनाम साहित्यिक पु. ल. देशपांडे यांना महाराष्ट्र सरकारचा पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
३० नोव्हेंबर १८७२ रोजी हॅमिल्टन क्रिसेंट, ग्लासगो येथे स्कॉटलंड व इंग्लंड यांच्यामधे जगातील पहिला आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना खेळण्यात आला होता.
३० नोव्हेंबर १९९८ रोजी एक्सॉन आणि मोबिल यांच्यामध्ये ७३.७ बिलियन अमेरिकन डॉलर्स चा करार झाल्यामुळे एक्सॉनमोबिल ही जगातील सर्वात मोठी कंपनी तयार झाली.
३० नोव्हेंबर २००० रोजी पाच अंतराळवीर आणि महाकाय सौरपंखे घेऊन एन्डेव्हर या अंतराळयानाने फ्लोरिडातील केप कॅनव्हेरॉल येथून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाच्या दिशेने उड्डाण केले.
2023-11-30, 30/11/2023, 30 November, 30 November 2023, 30 November dinvishesh, 30 November dinvishesh marathi, 30 November dinvishesh hindi, 30 November dinvishesh english, 30 November techunger, Download 30 Nov dinvishesh, 30 Nov daily post, 30 Nov images, 30 Nov status, 30 Nov dinvishesh by techunger, ३०/११, ३० नोव्हेंबर दिनविशेष, ३० नोव्हेंबर घटना, ३० नोव्हेंबर जन्मदिन, ३० नोव्हेंबर स्मृतिदिन, ३० नोव्हेंबर इतिहास, डाउनलोड ३० नोव्हेंबर दिनविशेष, techunger, जयंती, स्मृतिदिन, शिवदिनविशेष, jayanti, smrutidin, Saurabh Chaudhari, marathi quotes, hindi quotes, motivational quotes, quotes, free status, status, whatsapp status, instagram posts, famous quotes, famous person quotes, techunger blogs, famous jayanti, shiv dinvishesh, daily banner, daily posts, daily status, on this day, famous birthdays today, did you know, तुम्हाला माहित आहे का, जगदीशचंद्र बोस, jagadish chandra bose, Jagadish Chandra Bose quotes, pu la Deshpande, first football match, exon and mobil, world biggest company, first Maharashtra Bhushan award, पू ल देशपांडे, ,
0 टिप्पण्या
Please Comment Below 👇