२७ नोव्हेंबर दिनविशेष, जन्म मृत्यू, ऐतिहासिक घटना
२७ नोव्हेंबर दिनविशेष
२७ नोव्हेंबर जन्म-मृत्यू
ब्रूस ली बर्थ डे

I fear not the man who has practiced 10,000 kicks once, but I fear the man who has practiced one kick 10,000 times..

suresh raina quotes
२७ नोव्हेंबर इतिहास

२७ नोव्हेंबर २०१७ रोजी उत्तरप्रदेशच्या उरई येथील पोलिस ठाण्यात आठ गाढवांना पोलिसांद्वारे ताब्यात घेण्यात आले. हा सर्व प्रकार गाढवांच्या मालकांना धडा शिकवण्यासाठी केला होता, ज्यांच्या दुर्लक्षतेमुळे पोलिस ठाण्याच्या आवारात लावण्यात आलेल्या झाडांचे गाढवांद्वारे नुकसान झाले होते..

सोव्हिएत मार्स २ हे अंतराळ यान मानव इतिहासात मंगळाच्या पृष्भागावर पोहोचणारी पहिली मानव निर्मित वस्तू बनली. (जरी लँडिंग झाली यशस्वी नसली तरीही) २७ नोव्हेंबर १९७१ रोजी मंगळ गाठण्याआधी काही तास उतरणार्या मॉड्यूलने कक्षापासून लँडर वेगळा केला. अंदाजे 6 किमी / सेकंदात वातावरणात प्रवेश केल्यानंतर, मॉड्यूलवरील उतरणारी प्रणाली खराब झाली, व यान मंगळावर आदळले.

मी त्या व्यक्तीला घाबरत नाही ज्याने 10,000 किक्स ची प्रॅक्टिस एक वेळेस केली आहे, मी तर त्या व्यक्तीला घाबरतो ज्याने एका किक ची प्रॅक्टिस 10,000 वेळा केली आहे. ब्रूस ली.

0 टिप्पण्या
Please Comment Below 👇