२६ नोव्हेंबर दिनविशेष, जन्म मृत्यू, ऐतिहासिक घटना
शेअरचॅट युजर्ससाठी : बॅनर्स डाउनलोड करण्यासाठी गूगलवर techunger हा शब्द सर्च करा.
२६ नोव्हेंबर दिनविशेष
राष्ट्रीय संविधान दिन
समस्त देशवासियों को राष्ट्रीय संविधान दिवसहार्दिक शुभकामनाएं।आइये आप और हम संकल्प लें कि हम अपनेसंविधान के मूल्यों की सदैव रक्षा करेंगे।.
एक दिन खुदा ने एक जवान से पूछा तुझे गोलियों से डर नहीं लगता क्या? तो जवान बोला ऐ खुदा उस ताज (ताज होटल) को देखो जिसने नजाने अपने सीने में कितनी ही गोलियां खाई है फिर भी सीना तान के खड़ा है ॥
आपल्या व्यवसाय / दुकान / ट्युशन /कोचिंग / इव्हेंट / प्रॉडक्ट / LIC साठी फ्री बॅनर मिळवा फक्त techunger येथून अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
२६ नोव्हेंबर जन्म-मृत्यू
वर्गीस कुरियन भारतीय दुग्धोत्पादनातील ’धवल क्रांती’चे जनक, ’अमूल’चे संस्थापक, राष्ट्रीय दुग्धोद्योग विकास महामंडळाचे (NDDB) संस्थापक अध्यक्ष, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, रॅमन मॅगसेसे पारितोषिक, जीवनगौरव इत्यादी पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे. भारतात म्हशींची संख्या जास्त असल्याने येथे म्हशीच्या दुधाच्या वस्तू तयार करणे जास्त योग्य होते. अनेक अडचणी आल्या पण वर्गीस कुरियन यांच्या प्रयत्नांना यश मिळाले. त्यांनी म्हशीच्या दुधापासून पावडर तर तयार केलीच शिवाय त्यापासून अनेक पदार्थ तयार करण्यात अमूलला यश आले.
२६ नोव्हेंबर इतिहास
0 टिप्पण्या
Please Comment Below 👇