All posters created by saurabh chaudhari and team TecHunger
२५ नोव्हेंबर दिनविशेष, जन्म मृत्यू, ऐतिहासिक घटना
२५ नोव्हेंबर दिनविशेष
२५ नोव्हेंबर जन्म-मृत्यू
२५ नोव्हेंबर इतिहास

स्वीडनमध्ये जन्मलेला रसायनशास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल हे तरुण वयात असताना वडिलांच्या शस्त्रास्त्र कारखान्यात काम करत असत. तेव्हा त्यांनी रसायनशास्त्र आणि स्फोटकांसोबत प्रयोग सुरू केले. १८६४ मध्ये, एका प्राणघातक स्फोटात त्यांचा धाकटा भाऊ यात ठार झाला.याच मुळे त्यांनी एक सुरक्षित स्फोटक विकसित केले: डायनामाइट.ज्याचे आजच्याच दिवशी २५ नोव्हेंबर १८६७ मध्ये पेटंट झाले.
Download
कुम्भलगड किल्ला मेवाड प्रांतातील प्रसिध्द किल्ल्यांपैकी एक आहे. राजस्थान येथील उदयपुर जिल्ह्यातील राजसमंद येथील प्रदेशात हा किल्ला वसलेला आहे. याचे निर्माण १५ व्या शतकात राजा राणा कुंभ यांनी केले. ३८ कि.मी. लांब किल्ल्याची भिंत चीनच्या ग्रेट वॉल ऑफ चायना नंतर जगातील सर्वात उंच व लांब भिंतीत केली जाते. जगातील दुसऱ्या क्रमांकाची लांब व उंच किल्ल्याची भिंत ही भारतातील राजस्थान मध्ये आहे.
Download

0 टिप्पण्या
Please Comment Below 👇