All posters created by saurabh chaudhari and team TecHunger
३१ जुलै दिनविशेष, जन्म मृत्यू, ऐतिहासिक घटना
३१ जुलै दिनविशेष
३१ जुलै जन्म-मृत्यू
j.k. rowlink Birthday
३१ जुलै, १९६५ | जन्म
जोआन रोलिंग ही एक ब्रिटिश लेखिका आहे. तिने निर्मिलेली हॅरी पॉटर या काल्पनिक व्यक्तिरेखेशी निगडित कादंबर्यांची मालिका इंग्लिश साहित्यक्षेत्रात प्रचंड लोकप्रिय झाली आहे. इ.स. १९९० साली मँचेस्टर ते लंडन या रेल्वेप्रवासात तिला या मालिकेची कल्पना स्फुरल्याचे म्हटले जाते. हॅरी पॉटर पुस्तकांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
३१ जुलै इतिहास
मायकेल फेल्प्स विश्व विक्रम
३१ जुलै २०१२ रोजी मायकेल फेल्प्स यांनी ऑलिम्पिकमध्ये जिंकलेल्या सर्वाधिक पदक जिंकण्याचा विक्रम मोडला. मायकल फ्रेड फेल्प्स हे एक अमेरिकन जलतरणपटू आहे. त्यांना जगातील सर्वश्रेष्ठ जलतरणपटू मानले जाते. त्यांनी आतापर्यंत ऑलिंपिक स्पर्धांमध्ये एकूण २३ सुवर्णपदके जिंकली आहेत.
Create Free Bannerचंद्रावर पहिल्यांदा रोवर चालवला
३१ जुलै १९७१ रोजी कमांडर डेव्हिड स्कॉट आणि जिम इरविन यांनी चंद्रावर पहिल्यांदा रोवर चालवला आणि इतिहास रचला. हे रोव्हर अपोलो १५ सोबत चंद्रावर पाठवले गेले होते. या रोव्हर ने २७.९ किलोमीटरचे अंतर प्रवास केला.
Create Free Banner१० गडी बाद करण्याचा विक्रम करणारा जिम लेकर
३१ जुलै १९५६ रोजी कसोटी सामन्यातील एका डावात सर्व १० गडी बाद करण्याचा विक्रम करणारा जिम लेकर हा पहिला गोलंदाज बनला.
Create Free Bannerपं. रविशंकर यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार
३१ जुलै १९९२ रोजी सतार वादक पं. रविशंकर यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला. पंडित रविशंकर इसवी सनाच्या विसाव्या शतकातील सतारवादनातील एक श्रेष्ठतम वादक मानले जातात.
Create Free Bannerचंद्राचे पहिले स्पष्ठ छायाचित्रे
३१ जुलै १९६४ रोजी रेंजर ७ अंतराळ यानाने चंद्राचे पहिले स्पष्ठ छायाचित्रे काढले. ३१ जुलै रोजी रेंजर ७ चंद्रावर पोहचला. एफ-चॅनेलने प्रभावाच्या १८ मिनिटे आधी एक मिनिट सराव सुरू केला. प्रथम प्रतिमा २११० किमी उंचीवर 13:08:45 UT येथे घेण्यात आली. उड्डाणाच्या शेवटच्या १७ मिनिटांमध्ये उत्कृष्ट गुणवत्तेची ४,३०८ छायाचित्रे प्रसारित झाली.
Create Free Banner
0 टिप्पण्या
Please Comment Below 👇