All posters created by saurabh chaudhari and team TecHunger
३० जुलै दिनविशेष, जन्म मृत्यू, ऐतिहासिक घटना
३० जुलै दिनविशेष
३० जुलै जन्म-मृत्यू
संत तुलसीदास देहत्याग दिन
पुरावा उपलब्ध नाहीएक हिंदू संत कवी, महर्षी वाल्मिकी यांचा कलयुगी अवतार तसेच भयनाशक हनुमान चालीसाचे रचनाकार अशा संत तुलसीदास यांनी इसवी सन १६२३ (विक्रम संवत १६८०) वाराणसी, उत्तर प्रदेश येथे देहत्याग केला. प्रभू श्रीराम ज्यांना साक्षात दर्शन घडले असे महान कवी म्हणजे तुलसीदास.
Create Free BannerSonu nigam birthday
सोनू निगम हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय पार्श्वगायक आहे. सोनू निगम यांनी उत्तर अमेरिका, युरोप, मध्य पूर्व, आफ्रिका, आशिया आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये कामगिरी बजावली आहे. चित्रपटांसोबतच त्याने स्वतःचे स्वतंत्र अल्बमही केले आहेत.
Create Free BannerHappy Birthday Sonu Sood
Sonu Sood is an actor in Tamil, Telugu and Hindi films. he is known for his negative role. But in real life he is not less than a great social worker.
Create Free BannerHenry Ford Birthday
हेन्री फोर्ड हे एक अमेरिकन उद्योगपती होते. ते फोर्ड मोटार कंपनीचे संस्थापक होते. विसाव्या शतकातील पहिल्या तीन दशकांच्या काळात विश्वविख्यात 'फोर्ड मोटर कंपनी' उदयास येऊन विकसितझाली.
Create Free Banner३० जुलै इतिहास
माळीण गाव २०१४ घटना
३० जुलै २०१४ रोजी पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर दरड कोसळून ५० ठार झाले. रहिवासी झोपेत असताना पहाटेच्या सुमारास दरड कोसळल्या. बुधवारी, पहाटे तीन वाजता ही दुर्घटना घडली. मात्र, डिंभे धरणापासून सुमारे 40 किमी अंतरावर अत्यंत दुर्गम भागात माळीण गाव वसलं असल्यानं सकाळपर्यंत एवढ्या मोठ्या दुर्घटनेची साधी माहितीही कुणाला नव्हती. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास पहिल्यांदा पोलीस घटनास्थळी पोहोचले.
Create Free Banner३० कोटी लोक अंधारात
३० जुलै २०१२ रोजी दिल्लीतील पावर ग्रिड खराब झाल्यामुळे उत्तर भारतील ३० कोटी पेक्षा जास्त लोकांची वीज खंडित झाली.
Create Free Bannerअपोलो १५ उतरले चंद्रावर
३० जुलै १९७१ रोजी अपोलो १५ चंद्रावर उतरले. अपोलो १५ ही अमेरिकेच्या अपोलो प्रोग्राममधील नववी व इतर चंद्रावर आली. हे पहिले जे मिशन होते, चंद्रावर जास्त काळ राहणे आणि पूर्वीच्या लँडिंगपेक्षा विज्ञानवर अधिक लक्ष केंद्रित करणे.
Create Free Bannerजगातील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग
३० जुलै १९६२ रोजी ट्रान्स कॅनडा हायवे हा सुमारे ८,०३० किमी लांबीचा जगातील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग सुरू झाला.
Create Free Bannerलता मंगेशकर यांना राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार
३० जुलै १९९७ रोजी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार जाहीर झाला. भारतीय सांप्रदायिक सौहार्द, राष्ट्रीय एकात्मता आणि शांततेच्या प्रचारात उल्लेखनीय योगदानाबद्दल राजीव गांधी यांच्या जयंतनिमित्त हा पुरस्कार प्रतिवर्षी २० ऑगस्ट रोजी देण्यात येतो.
Create Free Bannerबगदाद शहराची स्थापना
३० जुलै ७६२ रोजी खलिफा अल मन्सूरने बगदाद शहराची स्थापना केली. यांनीच मदीनात अल सलाम अर्थात 'राउंड सिटी' स्थापन केली ज्यासाठी ते प्रसिध्द होते आणि हेच पुढे शाही बगदादचे मुख्य केंद्र बनले होते.
Create Free Banner
0 टिप्पण्या
Please Comment Below 👇