All posters created by saurabh chaudhari and team TecHunger
Image Downloaded in Gallary
३ जुलै दिनविशेष
दिनविशेष
जन्म-मृत्यू
दत्तात्रय गणेश गोडसे जन्मदिन
इतिहासकार, नाटककार, कलादिग्दर्शक, वेशभूषाकार आणि नेपथ्यकार दत्तात्रय गणेश गोडसे यांचा जन्म.
कायदेपंडित, स्वातंत्र्यसैनिक, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व सर्वोच्च न्यायालयात सामाजिक समस्यांसाठी लढा देणारे झुंजार कायदेतज्ञ बॅरिस्टर व्ही. एम. तथा भाऊसाहेब तारकुंडे.
A player of passion, with talent to match, Harbhajan Singh is India's most successful offspin bowler.
आजचा इतिहास
महात्मा फुले यांची पहिली दलित मुलांची शाळा
३ जुलै १८५२ रोजी महात्मा फुले यांनी दलित मुलांसाठी पहिली शाळा काढली.
0 टिप्पण्या
Please Comment Below 👇