All posters created by saurabh chaudhari and team TecHunger
२२ जुलै दिनविशेष, जन्म मृत्यू, ऐतिहासिक घटना
२२ जुलै दिनविशेष
२२ जुलै जन्म-मृत्यू
२२ जुलै इतिहास
टिळकांना काळया पाण्याची शिक्षा
२२ जुलै १९०८ रोजी देशाचे दुर्दैव हा जहाल अग्रलेख लिहिल्याबद्दल लोकमान्य टिळकांना ६ वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा झाली. मराठीतून लिहिलेले दोन अग्रलेख टिळकांवरच्या राजद्रोहाच्या आणि लोकांना ' आरोपांचा आधार होते. पण हा खटला ऐकणारी ज्युरी पूर्णतः अमराठी लोकांची होती.
Create Free Bannerपृथ्वी प्रदक्षिणा
२२ जुलै १९३३ रोजी विली पोस्ट या वैमानिकाने ७ दिवस १८ तास ४९ मिनिटे या विक्रमी वेळेत विमानातून पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली.
Create Free Bannerइयान थॉर्प
२२ जुलै २००१ रोजी जागतिक जलतरण स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा जलतरणपटू इयान थॉर्प याने ४०० मीटर फ्रीस्टाइल शर्यत ३ मि. ४०.१७ सेकंदांत जिंकली.त्याने पाच ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकली आहेत, जे कोणत्याही ऑस्ट्रेलियनने सर्वाधिक जिंकले आहेत.
Create Free Banner
Image Downloaded in Gallary
text Copied to Clipboard !
0 टिप्पण्या
Please Comment Below 👇