All posters created by saurabh chaudhari and team TecHunger
०१ ऑगस्ट दिनविशेष, जन्म मृत्यू, ऐतिहासिक घटना
०१ ऑगस्ट दिनविशेष
यह वो हाथ है जो कभी साथ नहीं छोडेंगे !
friendship Post click here
०१ ऑगस्ट जन्म-मृत्यू
अण्णाभाऊ साठे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन
१ ऑगस्ट १९२० - १८ जुलै १९६९
मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक अशा अण्णाभाऊ साठे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
लोकमान्य टिळक पुण्यतिथी
लोकमान्य म्हणुन विख्यात बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्यसेनानी, राजकारणी, संपादक आणि लेखक होते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे खडसावून सांगणाऱ्या टिळकांची आज पुण्यतिथी त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन !
Create Free Bannerअण्णाभाऊ साठे जयंती
कथा, कादंबऱ्या, पोवाडे, लावण्या, नाटक, लोकनाटये, पदे, गीते अशा विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे चतुरस्त्र अण्णाभाऊ साठे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
Create Free Bannerअण्णाभाऊ साठे जयंती
साहित्यसम्राट लोकशाहीर तुकाराम भाऊराव अर्थात अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस त्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा !
Create Free Bannerअण्णाभाऊ साठे जयंती banners
तुकाराम भाऊराव साठे हे अण्णा भाऊ साठे म्हणून ओळखले जाणारे एक मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते. कथा, कादंबरी, लोकनाट्य, नाटक, पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवासवर्णन अशा वेगवेगळ्या साहित्यप्रकारांतील लेखन केलेले ते एक ख्यातनाम मराठी साहित्यिक होते.
Create Free Banner SWARAJ IS MY BIRTH RIGHT AND I SHALL HAVE IT
Remembering Lokmanya Tilak on his death anniversary!
Commercial poster
SWARAJ IS MY BIRTH RIGHT AND I SHALL HAVE IT
Remembering Lokmanya Tilak on his death anniversary!
०१ ऑगस्ट इतिहास
0 टिप्पण्या
Please Comment Below 👇