All posters created by saurabh chaudhari and team TecHunger
२६ जून दिनविशेष
२६ जून | राजर्षी शाहू महाराज जयंती
जन्म-मृत्यू
राजर्षी शाहू महाराज जयंती
-राजर्षी शाहू महाराज.
आज राजर्षी शाहू महाराज यांची जयंती यांचा जन्म २६ जून १८७४ रोजी झाला. राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे लोककल्याणकारी राजे होते. बहुजनांना शिक्षण, जातिभेद निर्मूलन, नोकऱ्यांमध्ये आरक्षण आणि स्त्रीमुक्तीसाठी कायदे ... करणारे सुधारणावादी समाजसुधारक होते. आरक्षणाचे जनक तसेच समतावादी लोकराजे राजर्षी शाहू महाराज हे २० वर्षांचे असताना कोल्हापूर संस्थानचे राजे झाले. महात्मा जोतीबा फुलेंच्या मानवतावादी कार्याचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव होता. त्यामुळे कोल्हापूर संस्थानची गादी हाती आल्यानंतर त्यांनी सामाजिक सुधारणांचे कार्य केले. शिक्षणावरील उच्चवर्णीय मक्तेदारीस विरोध करून बहुजन समाजातील लोकांना शिक्षण घेता यावे यासाठी अथक प्रयत्न केलेत. शिक्षणाद्वारे जातिभेद निर्मूलनासाठी प्रयत्न केले. त्यासाठी शिक्षण संस्था निर्माण केल्या. बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी सरकारी नोकऱ्यामध्ये राखीव जागांची तरतूद केली. स्त्री दास्यत्वमुक्त होण्यासाठी स्त्री शिक्षणास प्रोत्साहन दिले. अन्याय दूर व्हावा म्हणून आवश्यक कायद्यांची निर्मिती केली. कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली.
दिनविशेष आजचा इतिहास
ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळामध्ये शाहू राजांनी प्रयत्न केले, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी दलित (अस्पृश्य) व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. शाहू महाराजांना "राजर्षी" ही पदवी कानपूरच्या कुर्मी समाजाने दिली. महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास "फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र" असे म्हणतात.
समता, बंधुता यांची शिकवण देणाऱ्या लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांना जयंती निमित्त त्रिवार अभिवादन!
SHARE
शाहू महाराजांच्या अधिक पोस्ट क्लिक करा
Download
Make Your Banner
जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन
Make Your Banner
2023-06-26, 26/06/2023, 26 Jun, 26 Jun 2023, 26 Jun dinvishesh, 26 Jun techunger, २६/०५/२०२१, २६ जून दिनविशेष, २६ जून घटना, २६ जून जन्मदिन, २६ जून स्मृतिदिन, २६ जून इतिहास, techunger, shahu maharaj, chhatrapati shahu maharaj, shahu maharaj jayanti, rajarshi shahu maharaj, rajarshi shahu maharaj scholarship, shahu maharaj photo, shahu maharaj history in marathi pdf, shahu maharaj son, chatrapati shahu maharaj, shahu maharaj png, शाहू महाराज जयंती,छत्रपती, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शाहू महाराज फ्री बॅनर्स, शाहू जयंती शुभेच्छा, छत्रपती शाहू महाराज जयंती शुभेच्छा, जयंती, स्मृतिदिन, शिवदिनविशेष, jayanti, smrutidin, Saurabh Chaudhari, marathi quotes, hindi quotes, motivational quotes, quotes, free status, status, whatsapp status, instagram posts, famous quotes, famous person quotes, techunger blogs, famous jayanti, shiv dinvishesh, daily banner, daily posts, daily status, on this day, famous birthdays today, did you know, तुम्हाला माहित आहे का
0 टिप्पण्या
Please Comment Below 👇