25 मे दिनविशेष
दिनविशेष
जन्म-मृत्यू

२५ मे १८८६ रोजी क्रांतिकारक रास बिहारी घोष यांचा जन्म झाला. रासबिहारी बोस हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतिकारक नेते होते. गदर मुक्ती आणि नंतर भारतीय राष्ट्रीय सेना या संस्थांचे ते मुख्य संयोजक देखिल होते. यांनीच पुढे इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना केली. यांचा मृत्यू २१ जानेवारी १९४५ रोजी बडोदा येथे झाला होता.
techunger.com
२५ मे १८०३ रोजी अमेरिकन लेखक व तत्वज्ञ राल्फ वाल्डो इमर्सन यांचा जन्म झाला. हे एक अमेरिकन निबंधकार, व्याख्याता, तत्ववेत्ता आणि कवी होते ज्यांनी एकोणीसाव्या शतकामध्ये transcendentalist चळवळीचे नेतृत्व केले. यांचा मृत्यू २७ एप्रिल १८८२ रोजी कोन्कोर्ड, मॅसेच्युसेट्स, संयुक्त राष्ट्र येथे झाला.
techunger.com
२५ मे १८३१ रोजी ब्रिटिश हवामानशास्त्रज्ञ सर जॉन इलियट यांचा जन्म झाला. यांचा मृत्यू १८ मार्च १९०८ रोजी फ्रान्सच्या व्हार प्रांतात झाला.
techunger.com
२५ मे १८९५ रोजी इतिहासकार व लेखक त्र्यंबक शंकर शेजवलकर यांचा जन्म झाला. त्र्यंबक शंकर शेजवलकर हे मराठी इतिहाससंशोधक, लेखक व संपादक होते. निजाम-पेशवे संबंध, पानिपत: १७६१, श्रीशिवछत्रपती इ. त्यांचे ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत. इतिहासाप्रमाणेच समाजशास्त्र हाही त्यांच्या चिंतनाचा विषय होता. यांचा मृत्यू २८ नोव्हेंबर १९६३ रोजी पुणे येथे झाला.
techunger.com
२५ मे १८९९ रोजी स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक, बंगाली कवी काझी नझरुल इस्लाम यांचा जन्म झाला. हे बंगालचे राष्ट्रिय कवी सुध्दा आहे. यांचा मृत्यू २९ ऑगस्ट १९७६ रोजी बांगलादेशातील धाका येथे झाला.
techunger.com
२५ मे १९२७ रोजी अमेरिकन लेखक रॉबर्ट लुडलुम यांचा जन्म. मृत्यू १२ मार्च २००१ रोजी झाला.
techunger.com
२५ मे १९३६ रोजी क्रिकेटपटू रुसी सुरती यांचा जन्म झाला. रुसी फ्रामरोझ सुरती हा भारतकडून आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. सुरती १९६० ते १९६९ दरम्यान २६ कसोटी सामने खेळला. यांचा मृत्यू १३ जानेवारी २०१३ रोजी मुंबई येथे झाला.
techunger.com
२५ मे १९५४ रोजी रतीय अभिनेता, निर्माता आणि राजकारणी मुरली यांचा जन्म झाला. यांचा मृत्यू ६ ऑगस्ट २००९ रोजी त्रिवेंद्रम येथे झाला.
techunger.com

करण जोहर
२५ मे १९५४ रोजी आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे प्रवर्तक, कन्या आरोग्य मंदिरा चे संस्थापक गजानन यशवंत ताम्हणे तथा माणिकराव यांचे निधन झाले. उस्ताद जुम्मादादा यांनी त्यांना मल्लविद्येचे धडे दिले. वयाच्या अवघ्या एकोणिसाव्या वर्षी ३,००० दंड, ५,००० बैठका व सात तास कुस्तीची मेहनत ते करीत असत. अस्थिसंधान, शस्त्रास्त्रविद्या व युनानी वैद्यक यांतही त्यांनी प्रावीण्य संपादन केले. यांचा जन्म ३१ डिसेंबर १८७८ रोजी बडोदे येथे झाला.
techunger.com
२५ मे १९९८ रोजी लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील संगीतकार लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर यांचे निधन झाले. लक्ष्मीकांत-प्यारेलाल ही एक सुप्रसिद्ध बॉलीवुड संगीतकार जोडी होती. या जोडीत लक्ष्मीकांत शांताराम कुदळकर व प्यारेलाल रामप्रसाद शर्मा आहेत. त्यांनी इ.स. १९६३ ते १९९८ या काळात ५०० हून अधिक हिंदी चित्रपटांना संगीत दिले. लक्ष्मीकांत शांताराम कुदळकर यांचा जन्म ३ नोव्हेंबर १९३७ रोजी मुंबई येथे झाला होता.
techunger.com
२५ मे १९९९ रोजी संशोधक, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (NCL) संचालक बाळ दत्तात्रय तथा बी. डी. टिळक यांचे निधन झाले. डॉ. बाळ दत्तात्रेय टिळक हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मराठी रसायनशास्त्रज्ञ होते. ऑक्सफर्ड विद्यापीठातील डी.फिल. आणि डी.एस्सी. पदव्या मिळवलेल्या टिळकांनी मुंबई विद्यापीठाच्या रासायनिक तंत्रज्ञान विभागात अध्यापन केले. इ.स. १९६६-७८ या कालखंडात हे पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक होते. यांचा जन्म २६ सप्टेंबर १९१८ रोजी कारंजा येथे झाला होता.
techunger.com
२५ मे २००५ रोजी अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक व केंद्रीय मंत्री सुनील दत्त यांचे निधन झाले. सुनील दत्त हे एक प्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेते, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकारणी होते. त्यांचे खरे नाव बलराज दत्त होते. आपल्या हयातीत, त्यांनी उत्तम प्रकारे विविध कर्तव्ये पार पाडली होती. यांचा जन्म ६ जून १९२९ रोजी पाकिस्तानातील झेलम शहरात झाला होता.
techunger.com
२५ मे २०१३ रोजी भारतीय राजकारणी महेंद्र कर्मा यांचे निधन झाले. हे छत्तीसगडमधील भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे एक राजकीय नेते होते. २००४ ते २००८ पर्यंत ते छत्तीसगड विधानसभेतील विरोधी पक्षनेते होते.. यांचा जन्म ५ ऑगस्ट १९५० रोजी झाला छत्तीसगड दंतेवाडा येथे झाला होता.
techunger.com
२५ मे १६६६ रोजी शुक्रवार शिवाजी महाराज आग्रा येथे सिद्धी फौलादखानाच्या मृत्यूच्या मगरमिठीत कैद ( नजरकैद ) झाले.
techunger.com
२५ मे १९५३ रोजी अमेरिकेतील पहिले सार्वजनिक टेलिव्हिजन स्टेशन वरून अधिकृत पाने प्रसारण सुरू झाले.
techunger.com
२५ मे
जो ब्राऊन आणि जॉर्ज बॅन्ड या ब्रिटिश गिर्यारोहकांनी २५ मे १९५५ रोजी जगातील तिसरे सर्वोच्च शिखर कांचनगंगा प्रथमच सर केले.
techunger.com
२५ मे १९६१ रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी हे दशक संपण्यापुर्वी चंद्रावर मानव उतरवण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येईल (Apollo Program) असे अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनात जाहीर केले.
techunger.com
२५ मे १९७७ रोजी सुमारे १० वर्षे बंदी असलेले विल्यम शेक्सपिअरच्या साहित्यावरील बंदी चिनी सरकारने उठवली.
techunger.com
२५ मे १९८१ रोजी सौदी अरेबियातील रियाध येथे गल्फ कोऑपरेशन कौन्सिल (GCC) या संघटनेची स्थापना झाली. बहारिन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि यू. ए. ई. हे या संघटनेचे सदस्य देश आहेत.
techunger.com
२५ मे १९८५ रोजी बांगलादेश येथे आलेल्या चक्रीवादळात सुमारे १०,००० लोक ठार झाले होते.
techunger.com
२५ मे १९९२ रोजी प्रसिद्ध बंगाली साहित्यिक सुभाष मुखोपाध्याय यांना १९९१ चा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर करण्यात आला.
techunger.com
२५ मे १९९९ रोजी सुमारे शंभर वर्षांपासून पंढरपूरला येणार्या लाखो वारकर्यांची आणि नागरिकांना सेवा पुरवलेल्या पंढरपूर-कुर्डुवाडी या नॅरोगेज रेल्वेला या दिवशी निरोप देण्यात आला.
techunger.com
२५ मे २०११ रोजी द ओपराह विन्फ्रे शो चा शेवट करण्यात आला. ओपराह विन्फ्रे यांनी हा शो जवळपास पंचवीस वर्ष चालवला होता.
techunger.com
२५ मे २०१२ रोजी स्पेसएक्स ड्रॅगन हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकांसह यशस्वीरित्या एकत्र येणारे पहिले व्यावसायिक अंतराळयान ठरले.
techunger.com
25 May Dinvishesh
Dinvishesh
Birthday and death annivarsaries

The revolutionary Ras Bihari Ghosh was born on May 25, 1886. Rashbehari Bose was a revolutionary leader in the Indian War of Independence. He was also the chief convener of the Gadar Mukti and later the Indian National Army. He later founded the Indian Independence League. He died on 21 January 1945 in Baroda.
Todays History
फिलहाल हिंदी मे पोस्ट उपलब्ध नहीं हैं, पर जल्द हि अपलोड होंगे !
Fre
05-25, 25/05, 25 may, 25 may, 25 may dinvishesh, 25 may techunger, 25/०५, 25 मे दिनविशेष, 25 मे घटना, 25 मे जन्मदिन, 25 मे स्मृतिदिन, 25 मे इतिहास, techunger, Saurabh Chaudhari, marathi quotes, hindi quotes, motivational quotes, quotes, free status, status, whatsapp status, instagram posts, famous quotes, famous person quotes, techunger blogs, famous jayanti, shiv dinvishesh, daily banner, daily posts, daily status, on this day, famous birthdays today, did you know, तुम्हाला माहित आहे का

0 टिप्पण्या
Please Comment Below 👇