all posters created by saurabh chaudhari and team techunger
२३ मे दिनविशेष
दिनविशेष
जन्म-मृत्यू
महाराणी गायत्री देवी जन्मदिन
महाराणी गायत्री देवी, ह्या राजस्थान येथील जयपूर संस्थान च्या महाराणी होत्या. महाराणी गायत्री देवी यांनी इ.स. १९६२ मध्ये लोकसभेची निवडणूक लढवून जवळपास साढे तीन लाख मतांच्या फरकाने त्या निवडून आल्या. ज्याची दखल त्यावेळेस गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ने सुद्धा घेतली होती.
केशवराव भोळे जयंती
२३ मे १८९६ | जयंती
गायक, अभिनेते, संगीत समीक्षक, संगीत रचनाकार, संगीत दिग्दर्शक व लेखक केशवराव भोळे यांचा जन्म झाला. प्रभात फिल्म कंपनीमध्ये असताना त्यांनी 'अमृतमंथन', 'माझा मुलगा', 'संत तुकाराम', 'कुंकू' इत्यादी चित्रपटांना संगीत दिले.
जॉर्जेस क्लॉड स्मृतिदिन
निऑन लाईट चे निर्माते जॉर्जेस क्लॉड यांचे निधन झाले. जॉर्जेस क्लॉड हे एक फ्रेंच अभियंता आणि शोधक होते. हवेच्या औद्योगिक द्रवीकरण, निऑन लाइटिंगच्या शोध आणि अजूनही मोठ्या प्रयोगांसाठी ते प्रख्यात आहेत. त्यांना काही लोक "फ्रान्सचा एडिसन" मानतात.
आजचा इतिहास
इतिहास आजचा
बचेंद्री पाल या भारताच्या सगळ्यात ख्यातनाम गिर्यारोहक आहे. त्यांनी २३ मे १९८४ रोजी दुपारी १:०९ वाजता जगातील सगळ्यात उंच शिखर, एव्हरेस्ट सर केले. एव्हरेस्ट सर करणा-या त्या भारतातील पहिल्या गिर्यारोहक आहेत.
23 may Dinvishesh
Dinvishesh
Birthdays and death anniversaries
Maharani Gayatri Devi
Maharani Gayatri Devi was the Maharani of Jaipur Sansthan in Rajasthan. Maharani Gayatri Devi She contested the Lok Sabha elections in 1962 and was elected by a margin of nearly three and a half lakh votes. Which was also noted by the Guinness Book of World Records at the time.
Keshavrao Bhole was born
Singer, actor, music critic, composer, music director and writer Keshavrao Bhole was born. While in Prabhat Film Company, he composed music for films like 'Amritmanthan', 'Mazha Mulga', 'Sant Tukaram', 'Kunku' etc.
Georges Claude death anniversary
Onthisday Georges Claude, creator of Neon Light, has died. Georges Claude was a French engineer and inventor. They are renowned for the industrial liquefaction of air, the invention of neon lighting, and still large experiments. He is considered by some to be "Edison of France".
ON THIS DAY
History of 23 may
Bachendri Pal is one of the most famous mountaineers in India. He climbed the world's highest peak, Everest, on May 23, 1984 at 1:09 p.m. She is the first climber in India to climb Everest.
0 टिप्पण्या
Please Comment Below 👇