2 may Dinvishesh | २ मे दिनविशेष

2 may Dinvishesh | २ मे दिनविशेष | सत्यजित रे जन्मदिन | पहिली शिवजयंती

२ मे दिनविशेष

दिनविशेष


जन्म-मृत्यू

05-02, 02/05, 2 may, 2 me, 2 may 2021, 2 may dinvishesh, 2 may techunger, ०२/०५, २ मे दिनविशेष, २ मे घटना, २ मे जन्मदिन, २ मे स्मृतिदिन,  techunger, Saurabh Chaudhari, marathi quotes, hindi quotes, motivational quotes, quotes, free status, status, whatsapp status, instagram posts, famous quotes, famous person quotes, techunger blogs, famous jayanti, shiv dinvishesh, daily banner, daily posts, daily status, on this day, famous birthdays today, did you know, तुम्हाला माहित आहे का, सत्यजित रे, satyjit ray, director, Bollywood

आजचा इतिहास

2024-05-02, 02/05/2024, 2 may, 2 me, 2 may 2023, 2 may dinvishesh, 2 may techunger, ०२/०५, २ मे दिनविशेष, २ मे घटना, २ मे जन्मदिन, २ मे स्मृतिदिन,  techunger, Saurabh Chaudhari, marathi quotes, hindi quotes, motivational quotes, quotes, free status, status, whatsapp status, instagram posts, famous quotes, famous person quotes, techunger blogs, famous jayanti, shiv dinvishesh, daily banner, daily posts, daily status, on this day, famous birthdays today, did you know, तुम्हाला माहित आहे का, सत्यजित रे, satyjit ray, sawarkar, शिवजयंती, sawarkar, shivjayanti, who celebrated shivjayanti first time in London = Sawarkar, veer sawarkar celebrated first shivjayanti in London

Chevrolet,2 May, techunger२ मे १९१८जनरल मोटर्सने शेवरले मोटर कंपनी विकत घेतली.

sawarkar,2 May, techunger२ मे १९२१स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे बंधू बाबाराव व तात्याराव यांची अंदमानातुन हिन्दुस्थानात पाठवणी केली.

World War II,2 May, techunger२ मे १९४५दुसरे महायुद्ध – सोविएत सैन्याने बर्लिनचा पाडाव केला.

Bank of India,2 May, techunger२ मे १९९४बँक ऑफ कराड चे बँक ऑफ इंडिया मधे विलिनीकरण झाले.

२ मे १९९४नगर जिल्ह्यातील रामदास ढमाले या अपंग युवकाने पुण्यातील टिळक तलावात सलग ३७ तास ४५ मिनिटे पोहून एक नवा विक्रम प्रस्थापित केला.

Anthony Charles Lynton Blair,2 May, techunger२ मे १९९७ इंग्लंडचे पंतप्रधान बनले.

२ मे १९९७राष्ट्रीय अ बुद्धीबळ अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याच्या अभिजित कुंटेने इंटरनॅशनल मास्टर किताबासाठीचे निकष पूर्ण केले.

२ मे १९९९कोल्हापूर येथील शर्वरी मानसिंग पवार या तीन वर्षे चार महिन्याच्या बालिकेने ५१.१ कि. मी. अंतर न थांबता स्केटिंग करुन ३ तास ५१ मिनिटांत पार केले.

२ मे १९९९मीरा मोस्कोसो पनामा देशाच्या अध्यक्ष म्हणून निवडलेल्या पहिल्या महिला ठरल्या.

S. Rajendra Babu,2 May, techunger२ मे २००४एस. राजेन्द्रबाबू यांनी भारताचे ३४वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

Osama Bin Laden,2 May, techunger२ मे २०११अमेरिकन सैन्याच्या Navy Seals 6 या विशेष तुकडीने ओसामा बिन लादेन याची पाकिस्तानातील अबोटाबाद येथे हत्या केली.

Edvard Munch,2 May, techunger२ मे २०१२नॉर्वेजियन चित्रकार एडवर्ड माँच यांचे द स्क्रीम हे चित्र लिलावात १२० मिलियन डॉलर्सला विकले गेले. हा एक नवा जागतिक विक्रम बनला.

Bhalji Pendharkar,2 May, techunger२ मे १८९९मराठी चित्रपटसृष्टी चे चित्रमहर्षी भालजी पेंढारकर यांचा जन्म. (मृत्यू: २६ नोव्हेंबर १९९४)

Vasantrao Deshpande,2 May, techunger२ मे १९२०शास्त्रीय व नाट्यसंगीत गायक डॉ. वसंतराव देशपांडे यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै १९८३)

Satyajit Ray,2 May, techunger२ मे १९२१ख्यातनाम चित्रपट निर्माते व दिग्दर्शक आणि भारतरत्न तसेच विशेष ऑस्कर पुरस्कार विजेते सत्यजित रे यांचा जन्म. (मृत्यू: २३ एप्रिल १९९२)

२ मे १९२९भूतानचे राजे जिग्मे दोरजी वांगचुकयांचा जन्म. (मृत्यू: २१ जुलै १९७२)

२ मे १९६९वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू ब्रायन लारा यांचा जन्म.

२ मे १९७२स्काईप सॉफ्टवेअर चे सहनिर्माते अहटी हेनला यांचा जन्म.

२ मे १५१९इटालियन चित्रकार, संशोधक, गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ लिओनार्डो दा विंची यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल १४५२)

२ मे १६८३शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरुन राज्यव्यवहारकोश तयार करणारे मुत्सद्दी रघुनाथ नारायण हणमंते तथा रघुनाथपंडित यांचे निधन.

२ मे १९६३महाराष्ट्रातील जादूगारांचे आचार्य डॉ. के. बी. लेले यांचे निधन. (जन्म: २ नोव्हेंबर १८८२)

२ मे १९७३लेखक, तत्त्वचिंतक व समीक्षक दिनकर केशव तथा दि. के. बेडेकर यांचे निधन. (जन्म: ८ जून १९१०)

२ मे १९७५चित्रपट दिग्दर्शक, लेखक, कवी व गीतकार शांताराम आठवले यांचे निधन. (जन्म: २१ जानेवारी १९१०)

२ मे १९९८गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, काँग्रेसचे नेते, ५व्या लोकसभेचे सदस्य पुरुषोत्तम काकोडकर यांचे निधन. (जन्म: १८ मे १९१३)

२ मे १९९९जयपूर-अत्रौली घराण्याचे शास्त्रीय गायक पं. सुधाकरबुवा डिग्रजकर यांचे निधन.

Osama Bin Laden,2 May, techunger२ मे २०११अल कायदा चे संस्थापक ओसामा बिन लादेन अमेरिकन सैन्याने ठार मारले. (जन्म: १० मार्च १९५७)




2023-05-02, 02/05/2023, 2 may, 2 me, 2 may 2023, 2 may dinvishesh, 2 may techunger, ०२/०५, २ मे दिनविशेष, २ मे घटना, २ मे जन्मदिन, २ मे स्मृतिदिन, techunger, Saurabh Chaudhari, marathi quotes, hindi quotes, motivational quotes, quotes, free status, status, whatsapp status, instagram posts, famous quotes, famous person quotes, techunger blogs, famous jayanti, shiv dinvishesh, daily banner, daily posts, daily status, on this day, famous birthdays today, did you know, तुम्हाला माहित आहे का, सत्यजित रे, satyjit ray, sawarkar, शिवजयंती, sawarkar, shivjayanti, who celebrated shivjayanti first time in London = Sawarkar, veer sawarkar celebrated first shivjayanti in London


join techunger om whatsapp, get daily updates from techunger, saurabh chaudhari, techunger

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या