५ मे दिनविशेष । 5 may dinvishesh | कार्ल मार्क्स जन्मदिन | नेपोलियन बोनापार्ट स्मृतिदिन | त्र्यंबक बापूजी ठोंबरे | हडप्पा संस्कृती
५ मे दिनविशेष*
👏 कार्ल मार्क्स जन्मदिन
🫡 नेपोलियन बोनापार्ट स्मृतिदिन
🙏 त्र्यंबक बापूजी ठोंबरे
🗿 हडप्पा संस्कृती
*👇
all posters created by saurabh chaudhari and team techunger
५ मे दिनविशेष
दिनविशेष
पोस्ट डाऊनलोड आणि अधिक माहितीसाठी भेट द्या 👇 https://www.techunger.com
जन्म-मृत्यू
कार्ल मार्क्स जन्मदिन
![कार्ल मार्क्स जन्मदिन : कार्ल मार्क्स हे एक जर्मन अर्थशास्त्रज्ञ व तत्त्वज्ञ होते. त्यांनी अनेक विषयांवर लिखाण केले पण त्यांचे वर्गसंघर्षावरील लिखाण हे जास्त प्रसिद्ध आहे. कार्ल मार्क्स यांनी 'दास कॅपिटाल' या ग्रंथाचा पहिला खंड इ.स. १८६७ मध्ये प्रसिद्ध केला. कार्ल मार्क्स जन्मदिन, 2023-04-05, 05/04/2023, 5 may, 5 may 2023, 5 may dinvishesh, 5 may techunger, ०५/०४/२०२३, ५ मे दिनविशेष, ५ मे घटना, ५ मे जन्मदिन, ५ मे स्मृतिदिन, techunger, Saurabh Chaudhari, marathi quotes,](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg62if6VVvMj9YOhu91ONIwt2jvhBviKY8wujubmdcf1CUieV5QOEqfv-XsuBWaPs0wJMJ7t3_Ap-_kWcAMIQonpSScEfTz9n0YEtW6IhdXVnu2IxW8IJQxWtFTcScMvond_eu3pNwkBnQ/s16000/Karl+marks.jpg)
नेपोलियन बोनापार्ट स्मृतिदिन
![नेपोलियन बोनापार्ट स्मृतिदिन : नेपोलियन बोनापार्ट हा फ्रान्सचा शूर योध्दा व सम्राट होता. नेपोलियनचा जन्म कोर्सिका येथे झाला. जन्माने फ्रेंच नसला तरी नेपोलियन हा आपल्या महान कर्तृत्वाच्या जोरावर फ्रेंच सम्राट झाला. त्याने कारकिर्दीची सुरुवात फ्रेंच सैन्यामध्ये अधिकारी म्हणून केली. नेपोलियन बोनापार्ट स्मृतिदिन, 2023-04-05, 05/04/2023, 5 may, 5 may 2023, 5 may dinvishesh, 5 may techunger, ०५/०४/२०२३, ५ मे दिनविशेष, ५ मे घटना, ५ मे जन्मदिन, ५ मे स्मृतिदिन, techunger, Saurabh Chaudhari, marathi quotes,](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgR-tXFD5bFab9U1HffrFj3W7n5Yw0ENfN5SHp9MEa3Rb6aNavwe5I3eKK14Q4oMEtfw7ts-_tQDek5EmtsmN0cjnnkxq7_flHqzc62qE2U4WGnUXfSC7NA9BI8Q4Y0-5jft9eNE6bY_KE/s16000/Nepolian+bonapart.jpg)
त्र्यंबक बापूजी ठोंबरे
![त्र्यंबक बापूजी ठोंबरे : बालकवी अर्थात त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे मराठीतील एक श्रेष्ठ निसर्गकवी होते. इ.स. १९०७ मध्ये जळगावात पहिले महाराष्ट्र कविसंमेलन झाले. या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. कान्होबा रणछोडदास कीर्तिकर यांनी त्या संमेलनात ठोंबऱ्यांना बालकवी ही उपाधी दिली. त्र्यंबक बापूजी ठोंबरे, 2023-04-05, 05/04/2023, 5 may, 5 may 2023, 5 may dinvishesh, 5 may techunger, ०५/०४/२०२३, ५ मे दिनविशेष, ५ मे घटना, ५ मे जन्मदिन, ५ मे स्मृतिदिन, techunger, Saurabh Chaudhari, marathi quotes,](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgCa1wykex5aV9cz_sLaT61vszxR-rCXTgonTkHo87MKqGqitOmdv0lOojVEu8JNjjx1rfD_goUuKQQavc47hvz5jz5kjC2s-umPuydOzMh2cUNx4kDtc97OUes4pQ_gQkRKWmD_2zc2Lc/s16000/%25E0%25A4%25A4%25E0%25A5%258D%25E0%25A4%25B0%25E0%25A5%258D%25E0%25A4%25AF%25E0%25A4%2582%25E0%25A4%25AC%25E0%25A4%2595+%25E0%25A4%25AC%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25AA%25E0%25A5%2581%25E0%25A4%259C%25E0%25A5%2580+%25E0%25A4%25A0%25E0%25A5%258B%25E0%25A4%2582%25E0%25A4%25AC%25E0%25A4%25B0%25E0%25A5%2587.jpg)
पोस्ट डाऊनलोड आणि अधिक माहितीसाठी भेट द्या 👇 https://www.techunger.com
आजचा इतिहास
हडप्पा संस्कृती
![हडप्पा संस्कृती : ४ मे १९९९ रोजी दक्षिण पाकिस्तानातील हडप्पा येथे केलेल्या उत्खननात पुरातत्त्ववेत्त्यांना सर्वात प्राचीन लिपीचे अवशेष मिळाले. हडप्पा संस्कृती, 2023-04-05, 05/04/2023, 5 may, 5 may 2023, 5 may dinvishesh, 5 may techunger, ०५/०४/२०२३, ५ मे दिनविशेष, ५ मे घटना, ५ मे जन्मदिन, ५ मे स्मृतिदिन, techunger, Saurabh Chaudhari, marathi quotes,](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjyGuKejtloxal7kkctAlT3ujzfYfBgZm1yGNERy9bYoStRwNEeQPrm0y7DhPAkVkNkVcBXss8WKHWMSJAYmictgX5_UNmh95TypO5JwA1czHun_6hXNjk20DeqdTKuenKZd-IqMhCZFCg/s16000/%25E0%25A4%25B9%25E0%25A4%25A1%25E0%25A4%25AA%25E0%25A5%258D%25E0%25A4%25AA%25E0%25A4%25BE+%25E0%25A4%25B8%25E0%25A4%2582%25E0%25A4%25B8%25E0%25A5%258D%25E0%25A4%2595%25E0%25A5%2583%25E0%25A4%25A4%25E0%25A5%2580.jpg)
पोस्ट डाऊनलोड आणि अधिक माहितीसाठी भेट द्या 👇 https://www.techunger.com
2023-04-05, 05/04/2023, 5 may, 5 may 2023, 5 may dinvishesh, 5 may techunger, ०५/०४/२०२३, ५ मे दिनविशेष, ५ मे घटना, ५ मे जन्मदिन, ५ मे स्मृतिदिन, techunger, Saurabh Chaudhari, marathi quotes, hindi quotes, motivational quotes, quotes, free status, status, whatsapp status, instagram posts, famous quotes, famous person quotes, techunger blogs, famous jayanti, shiv dinvishesh, daily banner, daily posts, daily status, on this day, famous birthdays today, did you know, तुम्हाला माहित आहे का, karl marks, nepolian bonapart, tryanbak bapuji thombare, hadappa sanskruti
0 टिप्पण्या
Please Comment Below 👇