all posters created by saurabh chaudhari and team techunger
२० एप्रिल दिनविशेष
दिनविशेष
जन्म-मृत्यू
आजचा इतिहास
२० एप्रिल दिनविशेष* आद्य शंकराचार्य जयंती अडॉल्फ हिटलर जन्म अटकेपार झेंडा *👇
all posters created by saurabh chaudhari and team techunger
दिनविशेष
पोस्ट डाऊनलोड आणि अधिक माहितीसाठी भेट द्या 👇 https://www.techunger.com/2021/04/20-april.html
जन्म-मृत्यू
आज *२० एप्रिल २०२१* *💐 आद्य शंकराचार्य जयंती 💐* आद्य शंकराचार्य हे अद्वैत वेदान्तमताचे उद्गाते व भारतीय हिंदू धर्मीयांचे तत्त्वज्ञ होते. त्यांनी सांख्यांचा प्रधानकारणवाद आणि पूर्वमिमांसिकांचा ज्ञानकर्मसमुच्चयवाद खोडून काढत अद्वैतवाद प्रस्थापित केला आणि ज्ञानमार्गाचा पुरस्कार केला. पोस्ट डाऊनलोड आणि अधिक माहितीसाठी भेट द्या 👇 https://www.techunger.com/2021/04/20-april.html
ॲडॉल्फ हिटलर हा जर्मनी देशाचा जर्मन हुकूमशहा होता. नाझी पक्षाच्या या नेत्याचे नाव त्याच्या क्ररपणासाठी व ज्यूंच्या कत्तलीकरता कुप्रसिद्ध आहे. तो नाझी जर्मनीचा प्रमुख होता. दुसरे महायुद्ध सुरू होण्यामागे असलेल्या प्रमुख कारणांत हिटलरची गणना होते. पोस्ट डाऊनलोड आणि अधिक माहितीसाठी भेट द्या 👇 https://www.techunger.com/2021/04/20-april.html
आजचा इतिहास
२० एप्रिल १७४९ रोजी मराठा सत्तेचा ध्वज अटकेपार नेणार्या पेशव्यांचे श्रद्धास्थान असलेल्या देवदेवेश्वर मंदिराची नानासाहेब पेशवे यांनी पर्वती येथे स्थापना केली. पोस्ट डाऊनलोड आणि अधिक माहितीसाठी भेट द्या 👇 https://www.techunger.com/2021/04/20-april.html
कुणाला वाटलं ही नसेल की, पुढे जाऊन हे बाळ एक क्रूर हुकूमशहा बनेल, आणि या जगात दुसऱ्या महायुद्धाचे कारण बनेल..! पोस्ट डाऊनलोड आणि अधिक माहितीसाठी भेट द्या 👇 https://www.techunger.com/2021/04/20-april.html
0 टिप्पण्या
Please Comment Below 👇