All posters created by saurabh chaudhari and team TecHunger
१८ एप्रिल दिनविशेष
दिनविशेष
जन्म-मृत्यू
आजचा इतिहास
१८ एप्रिल दिनविशेष* अल्बर्ट आईनस्टाईन स्मृतिदिन महर्षी धोंडो केशव कर्वे जयंती राजांचा पहिला पुतळा चाफेकर बंधू अल्बर्ट आईनस्टाईन यांचे मराठी फॅक्टस *👇
All posters created by saurabh chaudhari and team TecHunger
दिनविशेष
visit👉 https://www.techunger.com
जन्म-मृत्यू
संपूर्ण भौतिक शास्त्र ला आपला सिद्धांत आणि घाम फोडणार्या नोबेल पारितोषिक विजेते E=mc² चे जनक अल्बर्ट आईनस्टाईन यांचा आज स्मृतिदिन पोस्ट डाऊनलोड आणि अधिक माहितीसाठी भेट द्या 👇 https://www.techunger.com/2021/04/18-april.html
रघुनाथ पांडुरंग येवलेकर ऊर्फ तात्या टोपे यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील येवल्यात झाला. शेवटच्या क्षणी तात्यांच्या चेहेऱ्यावर भीती नव्हती, अपराधीपणा नव्हता, दु:ख तर नव्हतेच, देशाभिमान अन् हौतात्म्याचे समाधान मात्र होते. १८५७च्या स्वातंत्र्ययुद्धातल्या होमकुंडात तात्यांची शेवटची आहुती पडली. १८ एप्रिल, १८५९ रोजी त्यांना मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे फाशी देण्यात आले. या ठिकाणीच त्यांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे. पोस्ट डाऊनलोड आणि अधिक माहितीसाठी भेट द्या 👇 https://www.techunger.com/2021/04/18-april.html
अल्बर्ट आईन्स्टाईन हे एक सैद्धान्तिक भौतिकशास्त्रज्ञ होते आणि सार्वकालिक सर्वश्रेष्ठ वैज्ञानिकांपैकी एक म्हणून ते गणले जातात. सापेक्षतावादाचा सिद्धान्त, प्रकाशीय विद्युत परिणाम, पुंजभौतिकी, विश्वशास्त्र, विश्वरचनाशास्त्र वगैरे क्षेत्रांमध्ये त्यांचे विशेष योगदान आहे. पोस्ट डाऊनलोड आणि अधिक माहितीसाठी भेट द्या 👇 https://www.techunger.com/2021/04/18-april.html
धोंडो केशव कर्वे अर्थात अण्णा कर्वे, यांनी महिलांचे शिक्षण, त्यांचे हक्क, विधवा-पुनर्विवाह यांसाठी आपले १०४ वर्षांचे जीवन वाहिले. इ.स. १९०७ साली त्यांनी महाराष्ट्रात पुण्याजवळील हिंगण्याच्या माळरानावर एका झोपडीत मुलींची शाळा सुरू केली. पोस्ट डाऊनलोड आणि अधिक माहितीसाठी भेट द्या 👇 https://www.techunger.com/2021/04/18-april.html
आजचा इतिहास
१८ एप्रिल १९२३ रोजी पुण्याच्या शिवाजी मंदिरात शिवजयंतीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यातील पहिल्या संगमरवरी अर्धपुतळ्याची स्थापना करण्यात आली. पोस्ट डाऊनलोड आणि अधिक माहितीसाठी भेट द्या 👇 https://www.techunger.com/2021/04/18-april.html
दामोदरचा भाऊ बाळकृष्णाने रॅड सोबत बसलेल्या लेफ्टनंट आयरिस्टवर गोळ्या झाडल्या. कित्येक दिवस ब्रिटिशांना मारेकऱ्यांचा शोध लागत नव्हता. शेवटी पंचमस्तंभि द्रविड बंधूनी या कटाची बातमी केवळ २०,०००रु च्या आर्थिक लाभापोटी सरकारला दिली. वासुदेव चाफेकर व महादेव रानडे यांनी द्रविड बंधूंना ठार केले. तिघाही भावांना पकडण्यात आले. दामोदराला मुंबईत अटक झाली व १८ एप्रिल १८९८ रोजी यांस येरवडा तुरुंगात फासावर चढवण्यात आले.पोस्ट डाऊनलोड आणि अधिक माहितीसाठी भेट द्या 👇 https://www.techunger.com/2021/04/18-april.html
0 टिप्पण्या
Please Comment Below 👇