All posters created by saurabh chaudhari and team TecHunger
१६ एप्रिल दिनविशेष
दिनविशेष
आजचा इतिहास
All posters created by saurabh chaudhari and team TecHunger
दिनविशेष
visit👉 https://www.techunger.com
जन्म-मृत्यू
अभिनेता, दिग्दर्शक, संगीतकार चार्ली चॅप्लिन १६ एप्रिल १८८९ | जन्मदिन सर चार्ल्स स्पेन्सर चॅप्लिन ज्युनियर, ऊर्फ चार्ली चॅप्लिन, हे मूकपटांमध्ये अभिनय करणारा इंग्लिश अभिनेता, दिग्दर्शक, संगीतकार होते. विनोदी ढंगाच्या मूकाभिनयासाठी त्यांची विशेष ख्याती होती. अभिनयासोबत ते मूकपटांचे लेखन, दिग्दर्शन सांभाळत असे, तसेच संगीतही रचत असे. पोस्ट डाऊनलोड आणि अधिक माहितीसाठी भेट द्या 👇 https://www.techunger.com/2021/04/16-april.html

मुळशी सत्याग्रह ......१६ एप्रिल १९२४ रोजी या कालखंडात पुणे जिल्हयातील मुळशी पेटा येथील धरणग्रस्त शेतक-यांना जमीन मिळविण्याकरिता सत्याग्रहाचे आंदोलन चालवले. पोस्ट डाऊनलोड आणि अधिक माहितीसाठी भेट द्या 👇 https://www.techunger.com/2021/04/16-april.html
0 टिप्पण्या
Please Comment Below 👇