All posters created by saurabh chaudhari and team TecHunger
10 एप्रिल
दिनविशेष
जागतिक होमिओपॅथी दिवस
जन्म-मृत्यू
आजचा इतिहास
All posters created by saurabh chaudhari and team TecHunger
दिनविशेष
जागतिक होमिओपॅथी दिवस .. होमिओपॅथीचे संस्थापक डॉ. सॅम्युअल हॅनेमन यांच्या जन्मदिनानिमित्त संपूर्ण जगभशत १0 एप्रिल हा दिवस होमिओपॅथी दिन म्हणून साजरा केला जातो. अधिक माहितीसाठी भेट द्या 👇 https://www.techunger.com/2021/04/10-april.html
होमिओपॅथीचे संस्थापक डॉ. सॅम्युअल हॅनेमन यांच्या जन्मदिनानिमित्त संपूर्ण जगभशत १0 एप्रिल हा दिवस होमिओपॅथी दिन म्हणून साजरा केला जातो. अधिक माहितीसाठी भेट द्या 👇 https://www.techunger.com/2021/04/10-april.html
आज जागतिक होमिओपॅथी दिवस त्यानिमित्त घ्या काय काळजी घ्यावी होमिओपॅथी औषधे घेताना माहितीसाठी भेट द्या 👇 https://www.techunger.com/2021/04/10-april.html
जन्म-मृत्यू
सँमुअल हानेमान जन्मदिन ख्रिश्चन फेड्रिक सँमुअल हानेमान हे एक जमन वैधक होते त्यांनी होमिओपथी या वैधकीयशासत्राचा शोध लावला. यांच्याच जन्मदिनी जागतिक होमिओपथिक दिवस साजरा करण्यात येतो. अधिक माहितीसाठी भेट द्या 👇 https://www.techunger.com/2021/04/10-april.html
१० एप्रिल १९९५ रोजी भारताचे ४थे पंतप्रधान मोरारजी रणछोडजी देसाई यांचे निधन झाले. हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीत एक कार्यकर्ते होते. अधिक माहितीसाठी भेट द्या 👇 https://www.techunger.com/2021/04/10-april.html
१० एप्रिल १९६५ रोजी स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांचे निधन झाले.उच्च शिक्षण घेऊन ते स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले. १० एप्रिल १९६५ स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांचे निधन झाले.उच्च शिक्षण घेऊन ते स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले. अधिक माहितीसाठी भेट द्या 👇 https://www.techunger.com/2021/04/10-april.html
आजचा इतिहास
गोरा कुंभार हे विठ्ठलाचे (पांडुरंग) मोठे भक्त होते. त्यांनी चैत्र कृष्ण त्रयोदशी, शके १२३९ (१० एप्रिल १३१७) रोजी समाधी घेतली. गोरा कुंभार यांना गोरोबा काका म्हणत. त्यांची समाधी समजले जाणारे संत गोरोबा काका मंदिर उस्मानाबाद जिल्ह्यात तेर नावाच्या गावी आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या 👇 https://www.techunger.com/2021/04/10-april.html
१० एप्रिल १९५५ रोजी जोनास साल्क यांनी सर्वप्रथम पोलिओ लसीची यशस्वी चाचणी केली. अधिक माहितीसाठी भेट द्या 👇 https://www.techunger.com/2021/04/10-april.html
१० एप्रिल १९१२ रोजी इंग्लंडमधील साऊथम्प्टन बंदरातून टायटॅनिक जहाजाने पहिल्या आणि शेवटच्या प्रवासाला सुरवात केली. अधिक माहितीसाठी भेट द्या 👇 https://www.techunger.com/2021/04/10-april.html
भगवतगीता फॅक्टस अधिक माहितीसाठी भेट द्या 👇 https://www.techunger.com/2021/04/10-april.html
0 टिप्पण्या
Please Comment Below 👇