All posters created by saurabh chaudhari and team TecHunger
०८ एप्रिल दिनविशेष
दिनविशेष
जन्म-मृत्यू
आजचा इतिहास
०८ एप्रिल दिनविशेष* मंगल पांडे पुण्यतिथी बंकिमचंद्र चटर्जी स्मृतिदिन पाबलो पिकासो स्मृतिदिन भगतसिंग यांचा कारनामा *👇
All posters created by saurabh chaudhari and team TecHunger
दिनविशेष
अधिक माहितीसाठी भेट द्या 👇 https://www.techunger.com/2021/04/08-april.html
जन्म-मृत्यू
मंगल पांडे पुण्यतिथी : ८ एप्रिल १८५७ रोजी 9८५७ च्या बंडातील स्वातंत्र्यवीर मंगल पांडे यांना फाशीच्या शिक्षेने मृत्यू झाला. अधिक माहितीसाठी भेट द्या 👇 https://www.techunger.com/2021/04/08-april.html
वंदे मातरम् या राष्ट्रगीताचे कवी, निबंधकार, कादंबरीकार, तत्त्वज्ञ, भाषाशास्त्रज्ञ, धर्ममिमांसक आणि सुधारक यांचे ८ एप्रिल १८९४ रोजी बंकिमचंद्र यादावचंद्र चटर्जी यांचे निधन झाले. अधिक माहितीसाठी भेट द्या 👇 https://www.techunger.com/2021/04/08-april.html
पाबलो पिकासो स्मृतिदिन: ८ एप्रिल १९७३ रोजी स्पॅनिश चित्रकार आणि शिल्पकार पाब्लो पिकासो यांचे निधन झाले. मॉडर्निझम, सुररिअलीझम ह्यांसारख्या चित्रकलेतील वेगवेगळ्या विचारप्रवाहांचा मिलाफ पिकासोच्या चित्रांमधून दिसून येतो. अधिक माहितीसाठी भेट द्या 👇 https://www.techunger.com/2021/04/08-april.html
आजचा इतिहास
आजचा इतिहास:८ एप्रिल १९२९ रोजी भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीतील सेंट्रल असेंब्लीत बॉम्बस्फोट केला. अधिक माहितीसाठी भेट द्या 👇 https://www.techunger.com/2021/04/08-april.html
0 टिप्पण्या
Please Comment Below 👇