all posters created by saurabh chaudhari and team techunger
6 एप्रिल 2021
दिनविशेष
जन्म-मृत्यू
आजचा इतिहास
६ एप्रिल दिनविशेष* मिठाचा सत्याग्रह रायगड किल्ला ताब्यात 🌷 भारतीय जनता पक्षाची स्थापना 💥 पहिले महायुद्ध *👇
all posters created by saurabh chaudhari and team techunger
दिनविशेष
जन्म-मृत्यू
आजचा इतिहास
६ एप्रिल १९३० रोजी प्रसिद्ध दांडीयात्रेनंतर गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला. अधिक माहितीसाठी भेट द्या 👇 https://www.techunger.com/2021/04/06-april.html
६ एप्रिल १६५६ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरे यांचा पराभव करुन रायगड किल्ला ताब्यात घेतला. अधिक माहितीसाठी भेट द्या 👇 https://www.techunger.com/2021/04/06-april.html
६ एप्रिल १९८० रोजी भारतीय जनता पक्षाची (BJP) स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी तिचे पहिले अध्यक्ष झाले. अधिक माहितीसाठी भेट द्या 👇 https://www.techunger.com/2021/04/06-april.html
६ एप्रिल १९१७ रोजी पहिले महायुद्ध – अमेरिकेने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले. अधिक माहितीसाठी भेट द्या 👇 https://www.techunger.com/2021/04/06-april.html
0 टिप्पण्या
Please Comment Below 👇