all posters created by saurabh chaudhari and team techunger
५ एप्रिल दिनविशेष
दिनविशेष
जन्म-मृत्यू
आजचा इतिहास

*५ एप्रिल* आजच्याच दिवशी *१६६३* रोजी दहा हजार फौजेसह पुण्याच्या लाल महालात तळ देऊन राहिलेला मोगल सुभेदार *शाहिस्तेखान* याच्यावर *छत्रपती शिवाजी महाराजांनी* दोनशे स्वारांसह अकस्मात छापा घातला. यात शाहिस्तेखान खिडकीतुन पळून गेल्याने बचावला; मात्र पळुन जाण्याच्या प्रयत्नात त्याची *तीन बोटे छाटली गेली.* या प्रसंगापासून मराठीत *जिवावरचे बोटावर निभावले* हा शब्दप्रयोग रुढ झाला.

५ एप्रिल आजच्याच दिवशी *१६६३* रोजी दहा हजार फौजेसह पुण्याच्या लाल महालात तळ देऊन राहिलेला मोगल सुभेदार *शाहिस्तेखान* याच्यावर *छत्रपती शिवाजी महाराजांनी* दोनशे स्वारांसह अकस्मात छापा घातला. यात शाहिस्तेखान खिडकीतुन पळून गेल्याने बचावला; मात्र पळुन जाण्याच्या प्रयत्नात त्याची *तीन बोटे छाटली गेली.* या प्रसंगापासून मराठीत *जिवावरचे बोटावर निभावले* हा शब्दप्रयोग रुढ झाला.

*५ एप्रिल* आजच्याच दिवशी *१६६३* रोजी दहा हजार फौजेसह पुण्याच्या लाल महालात तळ देऊन राहिलेला मोगल सुभेदार *शाहिस्तेखान* याच्यावर *छत्रपती शिवाजी महाराजांनी* दोनशे स्वारांसह अकस्मात छापा घातला. यात शाहिस्तेखान खिडकीतुन पळून गेल्याने बचावला; मात्र पळुन जाण्याच्या प्रयत्नात त्याची *तीन बोटे छाटली गेली.* या प्रसंगापासून मराठीत *जिवावरचे बोटावर निभावले* हा शब्दप्रयोग रुढ झाला.
0 टिप्पण्या
Please Comment Below 👇