29 March Dinvishesh | २९ मार्च दिनविशेष | महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना
२९ मार्च दिनविशेष*
महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना
*👇
13 February Dinvishesh
29 मार्च दिनविशेष
२९ मार्च १९६८ रोजीमहात्मा फुले कृषी विद्यापीठाची (MPKV) राहुरी येथे स्थापना.
२९ मार्च १८६९दिल्लीचे नगररचनाकार सर एडविन लुटेन्स यांचा जन्म. (मृत्यू: १ जानेवारी १९४४)
२९ मार्च १९१८वॉलमार्ट चे निर्माते सॅम वॉल्टन यांचा जन्म. (मृत्यू: ५ एप्रिल १९९२)
२९ मार्च १९२६अर्थशास्त्रज्ञ व विनोदी लेखक पांडुरंग लक्ष्मण तथा बाळ गाडगीळ यांचा जन्म. (मृत्यू: २१ मार्च २०१०)
२९ मार्च १९२९रंगभूमी आणि चित्रपट कलाकार उत्पल दत्त यांचा जन्म. (मृत्यू: १९ ऑगस्ट १९९३)
२९ मार्च १९३०मॉरिशसचे पंतप्रधान अनिरुद्ध जगन्नाथ यांचा जन्म.
२९ मार्च १९४३इंग्लंडचे पंतप्रधान जॉन मेजर यांचा जन्म.
२९ मार्च १९४८साहित्यिक, शिक्षणतज्ञ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू नागनाथ कोतापल्ले यांचा जन्म.
२९ मार्च १५५२शिखांचे दुसरे गुरू गुरू अंगद देव यांचे निधन. (जन्म: ३१ मार्च १५०४)
२९ मार्च १९६४इतिहाससंशोधक शंकर नारायण तथा वत्स जोशी यांचे निधन.
२९ मार्च १९७१बांगलादेशी राजकारणी धीरेंद्रनाथ दत्ता यांचे निधन. (जन्म: २ नोव्हेंबर १८८६)
२९ मार्च १९९७सामाजिक कार्यकर्त्या आणि भारतीय कला व संस्कृतीच्या पुरस्कर्त्या पुपुल जयकर यांचे निधन. (जन्म: ११ सप्टेंबर १९१५)
२९ मार्च १८४९ब्रिटिश साम्राज्याने पंजाब ताब्यात घेतले.
२९ मार्च १८५७बेंगाल नेटिव्ह इन्फंट्रीच्या ३४ व्या तुकडीतील शिपाई मंगल पांडे याने इस्ट इंडिया कंपनीतील ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या.
२९ मार्च १९३०प्रभात चा खूनी खंजिर हा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.
२९ मार्च १९६८महात्मा फुले कृषी विद्यापीठाची (MPKV) राहुरी येथे स्थापना.
२९ मार्च १९७३व्हिएतनाम युद्ध – व्हिएतनाममधुन शेवटचा अमेरिकन सैनिक बाहेर पडला.
२९ मार्च १९८२एन. टी. रामाराव यांनी तेलगू देसम पक्षाची स्थापना केली.
२९ मार्च २०१४इंग्लंड आणि वेल्स मध्ये प्रथम समलिंगी विवाह झाले.
अजुनही भरपूर काही अपलोड होतंच आहे
03-29, 29/03
29 mar, 29 march, 29 march 2021, techunger, Saurabh Chaudhari, marathi quotes, hindi quotes, motivational quotes, quotes, free status, status, whatsapp status, instagram posts, famous quotes, famous person quotes, techunger blogs, famous jayanti, shiv dinvishesh, daily banner, daily posts, daily status, on this day, famous birthdays today, 29 मार्च दिनविशेष, ऐतिहासिक घटना, सुविचार संग्रह डाऊनलोड
0 टिप्पण्या
Please Comment Below 👇