All posters created by saurabh chaudhari and team TecHunger
27 March Dinvishesh | २७ मार्च दिनविशेष
१९६१ मध्ये 'युनेस्को'च्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिटयूटने या दिवसाची सुरुवात केली होती.
२७ मार्च १८६३ रोजी रोल्स-रॉइस लिमिटेडचे निमति हेनी रॉयस यांचा जन्मदिन.
युरी गागारीन स्मृतिदिन
२७ मार्च १९६८ रोजी पृथ्वीप्रदक्षिणा करणारे पहिले अंतराऴवीर युरी गागारीन यांचे निधन झाले.
२७ मार्च २००० रोजी हिंदी चित्रपट अभिनेत्री वेरा सुंदर सिंग तथा प्रिया राजवंश यांची चेतन आनंद यांच्या मुंबईतील रुईया पार्क येथील बंगल्यात हत्या करण्यात आली.
२७ मार्च १६६७ रोजी शिवरायांना सोडुन गेलेल्या नेताजी पालकरचे औरंगजेबाने धर्मातर केले व यांचे नाव महंमद कुली खान ठेवले.
ऐतिहासिक घटना
२७ मार्च १९७७ रोजी तेनेरिफ द्वीपावरील धावपटटीवर पॅन अॅम आणि के. एल. एम. या दोन बोईग ७४७ प्रकारच्या विमानांची टक्कर होऊन ५८३ जण ठार झाले.
विश्वचषक गेला चोरीला
२० मार्च रोजी चोरीला गेलेला फुटबॉलचा विश्वचषक दक्षिण लंडनमधील एका बागेत २७ मार्च १९६६ रोजी पिकल्स नावाच्या कुत्र्याला सापडला. त्यानंतर हा चषक 9९८३ मधे पुन्हा चोरीला गेला, तो आजतागायत सापडलेला नाही.
२० मार्च १९९२ रोजी पंडित भीमसेन जोशी यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार प्रदान.
मराठी सुविचार
कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा, खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.
अजुनही भरपूर काही अपलोड होतंच आहे..
03-27, 27/03,
27 mar, 27 march, 27 march onthisday, techunger, Saurabh Chaudhari, 27 मार्च दिनविशेष, 27 march dinvishesh, जागतिक रंगमंच दिवस, world stage day, today's history, history of 27 march, marathi quotes, hindi quotes, motivational quotes, quotes, free status, status, whatsapp status, instagram posts, famous quotes, famous person quotes, techunger blogs, famous jayanti, shiv dinvishesh, daily banner, daily posts, daily status, on this day, famous birthdays today,
Please Download Manually
0 टिप्पण्या
Please Comment Below 👇