All posters created by saurabh chaudhari and team TecHunger
26 March Dinvishesh | २६ मार्च दिनविशेष
महादेवी वर्मा हिंदीतील अत्यंत प्रतिभावान कवयित्री होत्या. त्यांना हिंदी साहित्य जगतातील छायावादी युगाच्या चार प्रमुख स्तंभांपैकी एक समजले जाते. आधुनिक हिंदीच्या समर्थ कवीं असल्यामुळे त्यांना 'आधुनिक मीरा' पण म्हंटले जाते.
शेअर करा२६ मार्च रोजी जन्मलेले लॉरेन्स एडवर्ड पेज हे एक अमेरिकन संगणक वैज्ञानिक आणि इंटरनेट उद्योजक आहे. सर्जे ब्रिनसह ते Google चे सह-संस्थापक म्हणून चांगलेच ओळखले जातात.
शेअर करा२६ मार्च १९७४ रोजी गटवालमधील हेनवल्याटी येथे गौरा देवी यांच्या नेतृत्त्वारलाली चिपको आंदोलनाची सुरुवात झाली.
शेअर करा२६ मार्च १९७२ रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे पहिल्या जागतिक संस्कृत परिषदेस सुरुवात झाली.
शेअर करा२६ मार्च १५५२ रोजी गुरू अमर दास शिखांचे तिसरे गुरु बनले. वयाच्या ७३व्या वर्षी ते गुरूपदी आले.
शेअर करा२६ मार्च १९०२ रोजी नेमस्त पक्षाचे अध्वू नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे मध्यवर्ती कायदेमंडळात अर्थसंकल्पावर पहिले भाषण झाले.
शेअर करा२६ मार्च १९१० रोजी लक्षमणराव किलोस्कर यांनी औंध संस्थानातील कुंडलच्या माळावर कारखाना उभारण्यास सुरुवात केली.
शेअर कराविज्ञान म्हणतं बाह्य शक्तिशिवाय काहीच हलू शकत नाही, मग ही सृष्टी आपोआप तयार झालीच कशी...
शेअर कराअजुनही भरपूर काही अपलोड होतंच आहे..
03-26, 26/03
26 mar, 26 march, 26 march 2021, techunger, Saurabh Chaudhari,mahadevi Varma birth anniversary, महादेवी वर्मा जयंती, आजचे दिनविशेष, ऐतिहासिक घटना, आजचे जन्मदिन, today's Birthday, 26 march birthday, 26 march on this day, 26 march in history, onthisday 26 march, 26 मार्च दिनविशेष, 26 मार्च दिनविशेष, लॅरी पेज जन्मदिन, lary page birthday, marathi quotes, hindi quotes, motivational quotes, quotes, free status, status, whatsapp status, instagram posts, famous quotes, famous person quotes, techunger blogs, famous jayanti, shiv dinvishesh, daily banner, daily posts, daily status, on this day, famous birthdays today,
Please Download Manually
0 टिप्पण्या
Please Comment Below 👇