All posters created by saurabh chaudhari and team TecHunger
24 मार्च
क्षयरोग हा मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसीस नावाच्या जंतूमुळे होणारा अत्यंत संसर्गजन्य असा रोग आहे. इ.स.१८८२ साली डॉ.रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध लावला.त्यांचा प्रबंध जागतिक शास्त्रज्ञांच्या परिषदेत मांडला व त्यास दिनांक २४ मार्च रोजी मान्यता मिळाली.म्हणून दरवर्षी २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा जवानांच्या बसवर हल्ला, ५ DRG जवान शहीद, ५ गंभीर जखमी झाले. छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये नक्षलवाद्यांनी DRG आणि ITBP च्या जवानांनी भरलेल्या बसला नक्षलवाद्यांना स्फोटांनी उडवून दिलीय. या स्फोटात ५ जवान शहीद झाले असून, ५ गंभीर जखमी होते.
*२४ मार्च*
*🗣️ जागतिक क्षयरोग दिवस*
क्षयरोग हा मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसीस नावाच्या जंतूमुळे होणारा अत्यंत संसर्गजन्य असा रोग आहे. इ.स.१८८२ साली डॉ.रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध लावला.त्यांचा प्रबंध जागतिक शास्त्रज्ञांच्या परिषदेत मांडला व त्यास दिनांक २४ मार्च रोजी मान्यता मिळाली.म्हणून दरवर्षी २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.
Order करण्यासाठी भेट द्या www.x-eratech.com
More post just arriving...
03-24, 24/03
24 mar, 24 march, 24 march 2021, techunger, Saurabh Chaudhari, जागतिक क्षयरोग दिवस, world Tuberculosis Day, Titanic Oscar Record, shumewar levy 9, Jupiter, Xera Tech as, Chhattisgarh bomb blast, attack on army, marathi quotes, hindi quotes, motivational quotes, quotes, free status, status, whatsapp status, instagram posts, famous quotes, famous person quotes, techunger blogs, famous jayanti, shiv dinvishesh, daily banner, daily posts, daily status, on this day, famous birthdays today,
Please Download Manually
0 टिप्पण्या
Please Comment Below 👇