13 March Dinvishesh | १३ मार्च दिनविशेष
आजचा इतिहास
आजचा इतिहास
१३ मार्च १७३३
इंग्लिश रसायनशास्रज्ञ जोसेफ प्रिस्टले यांचा जन्म. (मृत्यू: ६ फेब्रुवारी १८०४)
techunger.com

जोसेफ प्रिस्टले
१३ मार्च १८९६
प्राच्यविद्या संशोधक महामहोपाध्याय डॉ. वासुदेव विष्णू मिराशी यांचा जन्म. (मृत्यू: ३ एप्रिल १९८५)
techunger.com

वासुदेव विष्णू मिराशी
१३ मार्च १९२६ललित लेखक रवींद्र
पिंगे यांचा जन्म. (मृत्यू: १७ ऑक्टोबर २००८)
techunger.com
१३ मार्च १९३८४९वे योकोझुना जपानी
सुमो तोचीनौमी तेरुयोशी यांचा जन्म.
techunger.com
१३ मार्च १८००
पेशवे दरबारातील एक मंत्री नानासाहेब फडणवीस यांचे निधन. (जन्म: १२ फेब्रुवारी १७४२ – सातारा)
techunger.com
नाना फडणवीस
१३ मार्च १८९९दत्तात्रेय कोंडो घाटे
उर्फ कवी दत्त यांचे निधन. (जन्म: २७ जून १८७५)
techunger.com
१३ मार्च १९०१
अमेरिकेचे ३३वे राष्ट्राध्यक्ष बेंजामिन हॅरिसन यांचे निधन. (जन्म: २० ऑगस्ट १८३३)
techunger.com

बेंजामिन हॅरिसन
१३ मार्च १९५५
नेपाळचे राजे वीर
विक्रम शाह त्रिभुवन यांचे निधन. (जन्म: २३ जून १९०६)
techunger.com

त्रिभुवन शाह
१३ मार्च १९६७वेस्ट इंडिजचे क्रिकेट
खेळाडू सर फँक वॉरेल यांचे निधन. (जन्म: १ ऑगस्ट १९२४)
techunger.com
१३ मार्च १९६९गणितशास्रज्ञ रँग्लर
मोहिनीराज लक्ष्मण चंद्रात्रेय यांचे निधन.
techunger.com
१३ मार्च १९९४मार्क्सवादी कम्युनिस्ट
पक्षाचे ज्येष्ठ नेते व सिटू या कामगार संघटनेचे लढवय्ये नेते श्रीपाद यशवंत
कोल्हटकर यांचे निधन.
techunger.com
१३ मार्च १९९६
अभिनेते आणि नाट्यनिर्माते शफी इनामदार यांचे निधन. (जन्म: २३ ऑक्टोबर १९४५)
techunger.com

शफी इनामदार
१३ मार्च १९९७राष्ट्रीय महिला हॉकी
खेळाडू शीला इराणी यांचे निधन.
techunger.com
१३ मार्च २००४
सतारवादक उस्ताद विलायत
खाँ यांचे निधन. (जन्म: २८ ऑगस्ट १९२८)
techunger.com

विलायत खान
१३ मार्च २००६चिकन नुग्गेत चे
निर्माते रॉबर्ट सी बेकर यांचे निधन. (जन्म: २९ डिसेंबर १९२१)
techunger.com
१३ मार्च १७८१
विल्यम हर्षेल यांनी
युरेनसचा शोध लावला.
techunger.com

सर फ्रेडरिक विल्यम हर्शेल
१३ मार्च १८९७सॅन डीयेगो
विद्यापीठाची स्थापना झाली.
techunger.com
१३ मार्च १९१०
पॅरिसहुन लंडनला येताच
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अटक झाली.
techunger.com

विनायक दामोदर सावरकर
१३ मार्च १९३०
क्लाईड डब्ल्यू. टॉमबॉग यांनी प्लुटो ग्रह शोधल्याचे हार्वर्ड विद्यापीठातील वेधशाळेला कळवले.
techunger.com

प्लूटो (बटु ग्रह)
१३ मार्च १९४०
अमृतसर येथील जालियनवाला बाग हत्याकांडाचे समर्थन करणारे पंजाबचे गव्हर्नर मायकेल ओडवायर
यांची उधमसिंग यांनी गोळया घालून हत्या केली.
techunger.com

उधमसिंह
१३ मार्च १९९७
मदर तेरेसा यांच्या वारस म्हणून सिस्टर निर्मला यांची निवड करण्यात आली.
techunger.com

मदर तेरेसा
१३ मार्च १९९९कोयना जलविद्युत
प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्याचे उद्घाटन झाले.
techunger.com
१३ मार्च २००३मुंबई शहरातील लोकल
रेल्वेमध्ये बॉम्बस्फोट झाले.
techunger.com
१३ मार्च २००७वेस्ट इंडीजमधे ९ व्या
क्रिकेट विश्वकरंडक क्रिकेटस्पर्धेचे उद्घाटन झाले.
techunger.com
अधिक पोस्ट लवकरच अपलोड होतील .
03-13, 13/03

0 टिप्पण्या
Please Comment Below 👇