3 March Dinvishesh | ३ मार्च दिनविशेष | 🦧 जागतिक वन्यजीव दिन | 😳 जगातील सर्वात मोठा चेहरा
३ मार्च दिनविशेष
🦧 जागतिक वन्यजीव दिन
😊 जन्म जमशेदजी टाटा
हरी नारायण आपटे स्मृतिदिन
जन्मदिन शंकर महादेवन
😳 जगातील सर्वात मोठा चेहरा
👇
3 March Dinvishesh | ३ मार्च दिनविशेष
जागतिक वन्यजीव दिन
Do You Want To Comment
click here
3 मार्च 1839टाटा उद्योग
समुहाचे संस्थापक भारतीय उद्योगपती जमशेदजी टाटा यांचा जन्म. (मृत्यू: १९ मे
१९०४)
3 मार्च 1845जर्मन गणितज्ञ
जॉर्ज कँटर यांचा जन्म. (मृत्यू: ६ जानेवारी १९१८)
3 मार्च 1847टेलिफोनचा जनक
अॅलेक्झांडर ग्राहम बेल यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑगस्ट १९२२)
3 मार्च 1920किर्लोस्कर
मासिकाचे संपादक मुकुंद शंकरराव किर्लोस्कर यांचा जन्म.
3 मार्च 1923इतिहासकार आणि ललित
लेखक प्रा. सदाशिव नथोबा आठवले यांचा जन्म.
3 मार्च 1926संगीतकार रवि शंकर
शर्मा उर्फ रवि यांचा जन्म. (मृत्यू: ७ मार्च २०१२)
3 मार्च 1928कवी आणि लेखक
पुरुषोत्तम पाटील यांचा जन्म.
3 मार्च 1939भारतीय कसोटी
क्रिकेटपटू एम. एल. जयसिंहा यांचा जन्म. (मृत्यू: ६ जुलै १९९९)
3 मार्च 1955विनोदी अभिनेता
जसपाल भट्टी यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑक्टोबर २०१२)
3 मार्च 1967गायक आणि संगीतकार
शंकर महादेवन यांचा जन्म.
3 मार्च 1970पाकिस्तानी
क्रिकेटपटू इंझमाम उल हक यांचा जन्म.
3 मार्च 1977भारताचा चौथा
ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांचा जन्म.
3 मार्च 1703इंग्लिश वैज्ञानिक
रॉबर्ट हूक यांचे निधन. (जन्म: १८ जुलै १६३५)
3 मार्च 1707सहावा मोघल सम्राट
औरंगजेब याचे निधन. (जन्म: ४ नोव्हेंबर १६१८)
3 मार्च 1919कादंबरीकार हरी
नारायण आपटे यांचे निधन. (जन्म: ८ मार्च १८६४)
3 मार्च 1924नोबेल पारितोषिक
विजेते अमेरिकीचे २८वे राष्ट्राध्यक्ष वूड्रो विल्सन यांचे निधन.
3 मार्च 1965पार्श्वगायिका आणि
अभिनेत्री अमीरबाई कर्नाटकी यांचे निधन.
3 मार्च 1967माजी अर्थमंत्री
आणि कर्तबगार प्रशासक स. गो. बर्वे यांचे निधन.
3 मार्च 1982ज्ञानपीठ पुरस्कार
विजेते उर्दू शायर रघुपती सहाय उर्फ फिरक गोरखपुरी यांचे निधन. (जन्म: २८ ऑगस्ट
१८९६)
3 मार्च 1995तबलावादक पं. निखील
घोष यांचे निधन.
3 मार्च 2000मराठी चित्रपट
अभिनेत्री रंजना देशमुख यांचे निधन.
3 मार्च 78शालिवाहन शकास
प्रारंभ झाला.
3 मार्च 1845फ्लोरिडा हे
अमेरिकेचे २७ वे राज्य बनले.
3 मार्च 1865हाँगकाँग अँड
शांघाय बँकिंग कार्पोरेशन (HSBC) ची स्थापना झाली.
3 मार्च 1885अमेरिकन टेलिफोन
अँड टेलिग्राफ कंपनी (AT &T) ची स्थापना झाली.
3 मार्च 1923टाईम मॅगझिनचे
पहिले मासिक प्रकाशित झाले.
3 मार्च 1930नाशिक येथील कला
राम मंदिरात सर्वांना प्रवेश मिळण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी
सत्याग्रह केला.
3 मार्च 1938सौदी अरेबिया मध्ये
खनिज तेलाचा शोध लागला.
3 मार्च 1939महात्मा गांधी
यांनी ब्रिटिश सरकार च्या हुकूमशाही नियमा विरुद्ध मुंबईमध्ये येथे उपोषण सुरू
केले.
3 मार्च 1943दुसरे महायुद्ध –
लंडनमधे बॉम्बविरोधी आश्रयस्थानात घुसताना झालेल्या चेंगराचेंगरीत १४३ ठार.
3 मार्च 1966डॉ. धनंजयराव
गाडगीळ पुणे विद्यापीठाचे ६वे कुलगुरू झाले.
3 मार्च 1973भारताच्या ओडिशा
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू.
3 मार्च 1986ऑस्ट्रेलिया कायदा
१९८६ प्रमाणे, ऑस्ट्रेलिया देश युनायटेड किंगडम पासुन पूर्णपणे स्वतंत्र झाला.
3 मार्च 1994जयपूर येथील
गिटारवादक पंडित विश्वमोहन भट यांना ग्रॅमी पुरस्कार प्रदान केला.
3 मार्च 2003महाराष्ट्र साहित्य
परिषदेतर्फे देण्यात येणार्या शरच्चंद्र चटोपाध्याय पुरस्कारासाठी ज्येष्ठ
लेखिका डॉ. सरोजिनी वैद्य यांची निवड झाली.
3 मार्च 2005स्टीव्ह फॉसेट
यांनी ग्लोबल फायर या विमानातून एकट्याने आणि परत इंधन न भरता ६७ तासांत
पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.
3 मार्च 2015२० डिसेंबर २०१३
रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने ३ मार्च हा जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा
करण्याची घोषणा केली.
03-03, 03/03
Mar, march, march 2021, marathi quotes, hindi quotes, motivational quotes, quotes, free status, status, whatsapp status, instagram posts, famous quotes, famous person quotes, techunger blogs, famous jayanti, shiv dinvishesh, daily banner, daily posts, daily status, on this day, famous birthdays today, मार्च, techunger, Saurabh Chaudhari, जागतिक वन्य जीव दिन, world wild animal day
0 टिप्पण्या
Please Comment Below 👇