२७ फेब्रुवारी दिनविशेष
मराठी सुविचार संग्रह फ्री स्टेटस
स्वातंत्र्यवीर चंद्रशेखर आझाद स्मृतिदिन
२७ फेब्रुवारी १९३१ रोजी थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांनी अलाहबादच्या पार्क मध्ये पोलिसांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देतांना शेवटची गोळी शिल्लक असल्यामुळे स्वत:च्याच कानशिलावर गोळी मारून प्राण मातृभूमीला अर्पण केले.
मराठी भाषेत जन्माला आलो, मराठी भाषेतच मरणार
स्वाभिमान कायम मराठी भाषेचा आम्ही जपणार
मराठी राजभाषा दिवस स्टेटस
परीस स्पर्शापरी असे किर्तीवंत, आमची माय मराठी
अंगाई, लावणी आणि पोवाड्यातही शोभते, आमची माय मराठी
संस्कृत आणि संस्कृतीच्या उदरात वसे, आमची माय मराठी
नानाविध शिलेदारांच्या यशोगाथेतही, आमची माय मराठी
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील धगधगते क्रांतीकारक चंद्रशेखर आझाद उर्फ चंद्रशेखर सीताराम तिवारी यांची आज स्मृतिदिन.!
जगत राहावी, शिकत राहावी
समजत राहावी, हसत राहावी अशी ही माया
शब्दांच्याही पलीकडल्या भावनांना
अखंड उमलवणारी ही मातृभाषेची कोवळी माया
0 टिप्पण्या
Please Comment Below 👇