All posters created by saurabh chaudhari and team TecHunger
२६ फेब्रुवारी दिनविशेष
वीर सावरकर पुण्यतिथी
नाशिकच्या भगुर येथे जन्मलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे निधन २६ फेब्रुवारी १९६६ रोजी मुंबई येथे झाले. ते भारतीय स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी, समाजसुधारक, मराठी कवी व लेखक होते. तसेच ते हिंदू तत्त्वज्ञ, आणि भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते देखील होते.
आनंदीबाई गोपाळराव जोशी पुण्यतिथी
भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांचा वयाच्या विशीतच क्षयरोग झाला होता. पुढे काही महिन्यातच म्हणजे २६ फेब्रुवारी १८८७ रोजी त्यांना पुण्यात मृत्यू आला. केवळ २१ वर्षाच्या जीवनयात्रेत आनंदीबाईंनी भारतीय स्त्रियांसाठी प्रेरणादायी जीवनादर्श उभा केला.
1 टिप्पण्या
please give feedback / suggestions to us
उत्तर द्याहटवाyou can also ask questions here
Please Comment Below 👇