२३ फेब्रुवारी दिनविशेष | 23 February Dinvishesh

२३ फेब्रुवारी दिनविशेष | 23 February Dinvishesh | संत गाडगेबाबा जयंती

२३ फेब्रुवारी दिनविशेष

संत गाडगे बाबा जयंती

Gadage Baba Jayanti, जयंती, गाडगे बाबा जयंती, TecHunger, Saurabh Chaudhari, 23 feb dinvishesh, दिनविशेष, ऐतिहासिक घटना, 23 फेब्रुवारी

डेबूजी झिंगराजी जानोरकर अर्थात गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. विसाव्या शतकातील समाजसुधारक आंदोलनांमध्ये यांचाही सहभाग आहे.





02-23, 23/02

23 feb, 23 february, 23 february, marathi quotes, hindi quotes, motivational quotes, quotes, free status, status, whatsapp status, instagram posts, famous quotes, famous person quotes, techunger blogs, famous jayanti, shiv dinvishesh, daily banner, daily posts, daily status, on this day, famous birthdays today, February, फेब्रुवारी, techunger, Saurabh Chaudhari, संत गाडगे बाबा जयंती


23 फेब्रुवारी 1633विख्यात इंग्रजी रोजनिशीकार व कुशल प्रशासक सॅम्युअल पेपिस यांचा जन्म.
(मृत्यू: २६ मे १७०३)

23 फेब्रुवारी 1850रिट्झ हॉटेल, लंडन आणि रिट्झ हॉटेल, पॅरिस चे निर्माते सीझर रिट्झ यांचा जन्म.
(मृत्यू: २४ ऑक्टोबर १९१४ )

23 फेब्रुवारी 1876Gadge Maharaj,23 februaryदेबुजी झिंगराजी जानोरकर ऊर्फ संत गाडगे महाराज यांचा जन्म.
(मृत्यू: २० डिसेंबर १९५६)

23 फेब्रुवारी 1913P. C. Sorcar,23 februaryजादूगार प्रफुल्लचंद्र तथा पी. सी. सरकार यांचा जन्म.
(मृत्यू: ६ जानेवारी १९७१)

23 फेब्रुवारी 1957तेलगु देसम पक्षाचे लोकसभेतील नेते येरेन नायडू यांचा जन्म.
(मृत्यू: २ नोव्हेंबर २०१२)


23 फेब्रुवारी 1965Helena Suková,23 februaryझेकोस्लोव्हाकियाची टेनिस खेळाडू हेलेना सुकोव्हा यांचा जन्म.

23 फेब्रुवारी 1965Ashok Kamte,23 februaryमुंबईच्या आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलिस कमिशनर अशोक कामटे यांचा जन्म.
(मृत्यू: २६ नोव्हेंबर २००८)

23 फेब्रुवारी 1777Carl Friedrich Gauss,23 februaryजर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ कार्ल फ्रेड्रिक गाऊस यांचे निधन.
(जन्म: ३० एप्रिल १७७७)

23 फेब्रुवारी 1792Joshua Reynolds,23 februaryब्रिटिश चित्रकार व रॉयल अ‍ॅकॅडमीचे पहिले अध्यक्ष सर जोशुआ रेनॉल्ड्स यांचे निधन.
(जन्म: १६ जुलै १७२३ – प्लिम्प्टन, प्लायमाऊथ, इंग्लंड)

23 फेब्रुवारी 1904Mahendralal Sarkar,23 februaryहोमिओपॅथ, समाजसुधारक व विज्ञानप्रसारक महेन्द्र लाल सरकार यांचे निधन.
(जन्म: २ नोव्हेंबर १८३३ – पैकपारा, हावडा, पश्चिम बंगाल)


23 फेब्रुवारी 1944अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ लिओ हेन्ड्रिक आर्थर बेकेलँड यांचे निधन.
(जन्म: १४ नोव्हेंबर १८६३ – घेन्ट, बेल्जिअम)

23 फेब्रुवारी 1969Mumtaz Jahan Begum Dehlavi (Madhubala) ,23 februaryचित्रपट अभिनेत्री मुमताज जहाँ बेगम देहलवी ऊर्फ मधुबाला यांचे निधन.
(जन्म: १४ फेब्रुवारी १९३३ – नवी दिल्ली)

23 फेब्रुवारी 1998,Raman Lamba23 februaryक्रिकेटपटू रमण लांबा यांचे निधन.
(जन्म: २ जानेवारी १९६०)

23 फेब्रुवारी 2000वेदशास्त्राचे गाढे अभ्यासक वासुदेवशास्त्री धुंडिराज तांबे यांचे निधन.

23 फेब्रुवारी 2004Sikander Bakht,23 februaryकेन्द्रीय परराष्ट्रमंत्री सिकंदर बख्त यांचे निधन.
(जन्म: २१ ऑगस्ट १९१८)


23 फेब्रुवारी 2004हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक विजय आनंद यांचे निधन.
(जन्म: २२ जानेवारी १९३४)

23 फेब्रुवारी 2011Nirmala Srivastava,23 februaryसहज योग च्या संस्थापिका आणि अध्यात्म गुरु निर्मला श्रीवास्तव यांचे निधन.
(जन्म: ३० एप्रिल १९२३)

23 फेब्रुवारी 1455Gutenberg Bible,23 februaryपाश्चिमात्य देशातील पहिले छापील पुस्तक गटेनबर्ग बायबल प्रकाशित झाले.

23 फेब्रुवारी 1739चिमाजी अप्पांच्या वसई मोहिमेत मानाजी आंग्रे यांनी रेवदंड्यावर हल्ला चढवला.


23 फेब्रुवारी 1941Glenn Theodore Seaborg,23 februaryडॉ. ग्लेन सीबोर्ग यांनी प्लूटोनिअम हे मूलद्रव्य प्रथमच वेगळे केले.

23 फेब्रुवारी 1945World War II,23 februaryदुसरे महायुद्ध – इवो जिमाची लढाई – अमेरिकन नौदलाचे काही सैनिक (मरीन्स) प्रशांत महासागरातील माउंट सुराबाचीवर पोचले व त्यांनी तेथे अमेरिकन झेंडा उभारला. हे करीत असतानाचे त्यांचे छायाचित्र जगप्रसिद्ध झाले.

23 फेब्रुवारी 1945World War II,23 februaryदुसरे महायुद्ध – अमेरिकन सैन्याने फिलिपाईन्सची राजधानी मनिला जपानी सैन्यापासून मुक्त केली.

23 फेब्रुवारी 1945World War II,दुसरे महायुद्ध,23 februaryदुसरे महायुद्ध – पोलंडच्या पोझ्नान शहरात जर्मन सैन्याने शरणागती पत्करली.

23 फेब्रुवारी 1945World War II,दुसरे महायुद्ध,23 februaryदुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सच्या विमानांनी जर्मनीतील फोर्झेम शहर बेचिराख केले.


23 फेब्रुवारी 1947International Organization for Standardization,23 februaryआंतरराष्ट्रीय मानक संस्थेची (ISO) स्थापना.

23 फेब्रुवारी 1952संसदेने कामगार भविष्य निर्वाह निधी विधेयक मंजूर केले.

23 फेब्रुवारी 1966सीरियात लष्करी उठाव झाला.


23 फेब्रुवारी 1996कोकण रेल्वेच्या चिपळूण – खेड टप्प्यातील वाहतूकीचा शुभारंभ झाला.

23 फेब्रुवारी 1997रशियाच्या मीर या अंतराळस्थानकामधे आग लागली.

23 फेब्रुवारी 2000संस्कृत पंडित रा. ना. दांडेकर आणि काश्मिरी कवी रेहमान राही यांना साहित्य अकादमीची फेलोशिप जाहीर.


join techunger om whatsapp, get daily updates from techunger, saurabh chaudhari, techunger

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या