22 february Dinvishesh | २२ फेब्रुवारी दिनविशेष | कस्तुरबा गांधी पुण्यतिथी | मौलाना अबुल कलाम आझाद स्मृतिदिन
२२ फेब्रुवारी दिनविशेष
कस्तुरबा गांधी पुण्यतिथी
मौलाना अबुल कलाम आझाद स्मृतिदिन
जॉर्ज वॉशिंग्टन यांचा जन्म
एड बून यांचा जन्म
२२ फेब्रुवारी दिनविशेष
कस्तुरबा गांधी पुण्यतिथी
मौलाना अबुल कलाम आझाद स्मृतिदिन
22 फेब्रुवारी 1732अमेरिकेचे
पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांचा जन्म.
(मृत्यू: १४ डिसेंबर १७९९)
22 फेब्रुवारी 1836महामहोपाध्याय पण्डित महेशचंद्र
न्यायरत्न भट्टाचार्य यांचा जन्म.
(मृत्यू: १२ एप्रिल १९०६)
22 फेब्रुवारी 1857जर्मन
भौतिकशास्त्रज्ञ हेन्रिच हर्ट्झ यांचा जन्म.
(मृत्यू: १ जानेवारी १८९४)
22 फेब्रुवारी 1857बालवीर
(Scout) चळवळीचे प्रणेते लॉर्ड बेडन पॉवेल यांचा जन्म.
(मृत्यू: ८ जानेवारी
१९४१)
22 फेब्रुवारी 1902जर्मन
भौतिकशात्रज्ञ फ्रिट्झ स्ट्रासमान यांचा जन्म.
(मृत्यू: २२ एप्रिल १९८०)
22 फेब्रुवारी 1920चरित्र
अभिनेता इफ्तिखार यांचा जन्म.
(मृत्यू: ४ मार्च १९९५)
22 फेब्रुवारी 1922व्हायोलिनवादक व्ही. जी. जोग यांचा
जन्म.
(मृत्यू: ३१ जानेवारी २००४)
22 फेब्रुवारी 1964मॉर्टल
कोमबॅट व्हिडिओ गेमचे निर्माते एड बून यांचा जन्म.
22 फेब्रुवारी 1975अमेरिकन
अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माता ड्रिव बॅरीमोर यांचा जन्म
22 फेब्रुवारी 1815हिरा हा
कार्बनच असतो हे प्रयोगावरुन सिद्ध करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ स्मिथसन
टेनांट यांचे निधन.
(जन्म: ३० नोव्हेंबर १७६१)
22 फेब्रुवारी 1925ज्वरमापीचा (Clinical thermometer)
शोध लावणारे इंग्लिश डॉक्टर सर थॉमस क्लिफोर्ड ऑलबट यांचे निधन.
(जन्म: २० जुलै
१८३६ - ड्युजबरी, यॉर्कशायर, इंग्लंड)
22 फेब्रुवारी 1944कस्तुरबा
गांधी यांचे पुण्यातील आगाखान पॅलेसमधे निधन.
(जन्म: ११ एप्रिल १८६९)
22 फेब्रुवारी 1958स्वातंत्र्यचळवळीतील विद्वान नेते,
भारताचे पहिले शिक्षणमंत्री, भारतरत्न मौलाना अबूल कलाम आझाद यांचे निधन.
(जन्म: ११ नोव्हेंबर १८८८)
22 फेब्रुवारी 1982ऊर्दू कवी
जोश मलिहाबादी यांचे निधन.
(जन्म: ५ डिसेंबर १८९४)
22 फेब्रुवारी 2000लेखक व
पत्रकार विनायक सदाशिव तथा वि. स. वाळिंबे यांचे निधन.
(जन्म: ११ ऑगस्ट १९२८)
22 फेब्रुवारी 2000प्रकाशक,
श्री विद्या प्रकाशन चे संस्थापक दामोदर दिनकर तथा मधुकाका कुलकर्णी यांचे
निधन.
(जन्म: २३ ऑक्टोबर १९२३)
22 फेब्रुवारी 2009लेखक,
दिग्दर्शक व प्राध्यापक लक्ष्मण देशपांडे यांचे निधन.
(जन्म: ५ डिसेंबर १९४३)
22 फेब्रुवारी 1819स्पेनने
फ्लोरिडा हा प्रांत अमेरिकेला ५० लाख डॉलरच्या मोबदल्यात विकला.
22 फेब्रुवारी 1942दुसरे
महायुद्ध – फिलिपाईन्समध्ये जपानी सैन्याकडुन पराभव अटळ दिसत असल्यामुळे
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष एफ. डी. रूझवेल्ट यांनी जनरल डग्लस मॅकआर्थरला माघार
घ्यायचा हुकुम दिला.
22 फेब्रुवारी 1948झेकोस्लोव्हाकिया मध्ये कम्युनिस्ट
क्रांती.
22 फेब्रुवारी 1958इजिप्त
आणि सीरिया या देशांनी एकत्र येऊन युनायटेड अरब प्रजासत्ताक तयार केले.
22 फेब्रुवारी 1978श्री.
यशवंत विष्णू चंद्रचूड यांनी भारताचे १६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार
सांभाळला.
22 फेब्रुवारी 1979सेंट
लुशिया ला ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले.
02-22, 22/02
22 feb, 22 february, 22 february, marathi quotes, hindi quotes, motivational quotes, quotes, free status, status, whatsapp status, instagram posts, famous quotes, famous person quotes, techunger blogs, famous jayanti, shiv dinvishesh, daily banner, daily posts, daily status, on this day, famous birthdays today, February, फेब्रुवारी, techunger, Saurabh Chaudhari
0 टिप्पण्या
Please Comment Below 👇