२१ फेब्रुवारी दिनविशेष
आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन
21 फेब्रुवारी 1875
१२२ वर्षे आणि १६४ दिवस जगलेली फ्रेन्च महिला जीन
काल्मेंट यांचा जन्म.
(मृत्यू: ४ ऑगस्ट १९९७)
21 फेब्रुवारी 1894
वैज्ञानिक डॉ. शांतिस्वरुप भटनागर यांचा जन्म.
(मृत्यू: १ जानेवारी १९५५)
21 फेब्रुवारी 1896
हिन्दी साहित्यिक सूर्यकांत त्रिपाठी निराला यांचा
जन्म.
(मृत्यू: १५ ऑक्टोबर १९६१)
21 फेब्रुवारी 1911अर्थतज्ञ भबतोष दत्ता यांचा जन्म.
(मृत्यू: ११
जानेवारी १९९७)
21 फेब्रुवारी 1942
अभिनेत्री जयश्री गडकर यांचा जन्म.
(मृत्यू: २९ ऑगस्ट
२००८)
21 फेब्रुवारी 1943ड्रीमवर्क्स चे सहसंस्थापक डेव्हिड गेफ्फेन यांचा जन्म.
21 फेब्रुवारी 1970
ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मायकेल स्लॅटर यांचा जन्म.
21 फेब्रुवारी 1829
कित्तूरची राणी चन्नम्मा यांचे निधन.
(जन्म: २३
ऑक्टोबर १७७८)
21 फेब्रुवारी 1965
कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी लढणारे अमेरिकन नेते
माल्कम एक्स यांचे निधन.
(जन्म: १९ मे १९२५)
21 फेब्रुवारी 1975चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते व दिग्दर्शक गजानन हरी
तथा राजा नेने यांचे निधन.
(जन्म: १८ सप्टेंबर १९१२)
21 फेब्रुवारी 1977साहित्य मीमांसक, कवी व विचारवंत रा. श्री. जोग यांचे
निधन.
(जन्म: १५ मे १९०३)
21 फेब्रुवारी 1991
चित्रपट अभिनेत्री नूतन बहल यांचे निधन.
(जन्म: ४ जून
१९३६)
21 फेब्रुवारी 1998
चरित्र अभिनेते ओमप्रकाश बक्षी ऊर्फ ओमप्रकाश यांचे
निधन.
(जन्म: १९ डिसेंबर १९१९)
21 फेब्रुवारी 2011अमेरिकन लेखक आणि पटकथालेखक व माईलस्टोन मीडिया चे
सहसंस्थापक ड्वेन मॅकडफी यांचे निधन.
(जन्म: २० फेब्रुवारी १९६२)
21 फेब्रुवारी 1842जॉर्ज ग्रीनॉ यांना शिवणाच्या मशिनचे पेटंट मिळाले.
21 फेब्रुवारी 1848
कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एंजल्स यांनी साम्यवादाचा
जाहीरनामा द कम्युनिस्ट मॅनिफेस्टो प्रकाशित केला.
21 फेब्रुवारी 1878न्यू हेवन, कनेक्टिकट येथे पहिली टेलिफोन डिरेक्टरी प्रकाशित करण्यात आली.
21 फेब्रुवारी 1915लाहोर कट – लाहोर, बनारस व मीरत या ठिकाणी सशस्त्र क्रांतिकारी उठाव झाला.
21 फेब्रुवारी 1925द न्यूयॉर्कर या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
21 फेब्रुवारी 1972
सोव्हिएत संघाचे मानवरहित अंतराळयान लुना २० हे
चंद्रावर उतरले.
21 फेब्रुवारी 1975जयश्री गडकर व बाळ धुरी यांचा विवाह झाला.
21 फेब्रुवारी 2013
हैदराबाद मध्ये अनेक बॉम्बस्फोटांमध्ये किमान १७ जण
ठार आणि ११९ जण जखमी झाले.
02-21, 21/02

0 टिप्पण्या
Please Comment Below 👇