11 February Dinvishesh | ११ फेब्रुवारी दिनविशेष

11 February Dinvishesh | ११ फेब्रुवारी दिनविशेष | थॉमस एडिसन जन्म | ऐतिहासिक घटना |

११ फेब्रुवारी

थॉमस अल्वा एडिसन जन्मदिन

Edison Birthday, Thomas Alva Edison Birthday, on this day, 11 Feb, famous birthdays today, February, फेब्रुवारी, techunger, Saurabh Chaudhari

11 फेब्रुवारी 1800छायाचित्रणकलेचा पाया घालणारे हेन्‍री फॉक्स टॅलबॉट यांचा जन्म. (मृत्यू: १७ सप्टेंबर १८७७)

11 फेब्रुवारी 1839अमेरिकन संशोधक अल्मोन स्ट्राउजर यांचा जन्म. (मृत्यू: २६ मे १९०२)

11 फेब्रुवारी 1847अमेरिकन संशोधक आणि उद्योजक थॉमस अल्वा एडिसन यांचा जन्म. (मृत्यू: १८ ऑक्टोबर १९३१)

11 फेब्रुवारी 1937ऑस्ट्रेलियन क्रिकेटर बिल लॉरी यांचा जन्म.

11 फेब्रुवारी 1942कादंबरीकार, लघुकथालेखिका आणि कवयित्री गौरी देशपांडे यांचा जन्म. (मृत्यू: १ मार्च २००३)

11 फेब्रुवारी 1650फ्रेन्च तत्त्वज्ञ व गणितज्ञ रेने देकार्त यांचे निधन. (जन्म: ३१ मार्च १५९६)

11 फेब्रुवारी 1942प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते, स्वातंत्र्यसैनिक आणि बजाज उद्योगसमुहाचे प्रणेते जमनालाल बजाज यांचे निधन. (जन्म: ४ नोव्हेंबर १८८४)

11 फेब्रुवारी 1986तत्त्वज्ञ, अर्थतज्ञ, समाजशास्त्री, इतिहासकार, पत्रकार, राजकीय नेते पण्डित दीनदयाळ उपाध्याय यांची अज्ञात मारेकर्‍याकडुन हत्या. (जन्म: २५ सप्टेंबर १९१६)

11 फेब्रुवारी 1977भारताचे ५ वे राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांचे निधन. (जन्म: १३ मे १९०५)

11 फेब्रुवारी 1993चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, संवादलेखक, पटकथाकार व कवी सईद अमीर हैदर कमाल नक्‍वी ऊर्फ कमाल अमरोही यांचे निधन. (जन्म: १७ जानेवारी १९१८)

11 फेब्रुवारी 660सम्राट जिम्मु यांनी जपानचे राष्ट्र निर्माण केले.

11 फेब्रुवारी 1660औरंगजेबाने मुख्तारखान याला दख्खनची जबाबदारी देऊन औरंगाबाद येथे पाठवले.

11 फेब्रुवारी 1752पेनसिल्व्हानिया हॉस्पिटल या अमेरिकेतील पहिल्या हॉस्पिटलचे बेंजामिन फ्रँकलिनच्या हस्ते उद्‌घाटन झाले.

11 फेब्रुवारी 1818इंग्रजांनी अजिंक्यतारा किल्ला ताब्यात घेतला.

11 फेब्रुवारी 1826लंडन विद्यापीठाची स्थापना.

11 फेब्रुवारी 1830मुंबईचे हंगामी राज्यपाल सर सिडने ब्रेकनिथ यांच्या अध्यक्षतेखाली सभा होऊन ऍग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना झाली.

11 फेब्रुवारी 1911हेन्र्‍री पिके याने हंटर जातीच्या विमानातून भारतातील पहिली एअर मेल अलाहाबादवरुन नैनी या १० किलोमीटर अंतरावरील गावाला वाहून नेली.

11 फेब्रुवारी 1929पोप पायस (११ वा) आणि बेनिटो मुसोलिनी यांच्यात झलेल्या लॅटेरान ट्रिटी या विशेष करारानुसार व्हॅटिकन सिटी हे शहर राष्ट्र इटालीतुन वेगळे करण्यात आले.

11 फेब्रुवारी 1979पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.

11 फेब्रुवारी 1990२७ वर्षांच्या तुरुंगवासानंतर नेल्सन मंडेला यांची तुरूंगातुन सुटका.

11 फेब्रुवारी 1999मध्यप्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा लता मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार इलियाराजा यांना जाहीर.

11 फेब्रुवारी 2011१८ दिवसांच्या जनआंदोलनानंतर होस्‍नी मुबारक यांना इजिप्तची सत्ता सोडणे भाग पडले.

02-01, 01/02

Edison Birthday, Thomas Alva Edison Birthday, on this day, 11 Feb, famous birthdays today, February, फेब्रुवारी, techunger, Saurabh Chaudhari





join techunger om whatsapp, get daily updates from techunger, saurabh chaudhari, techunger

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या