17 February Dinvishesh | १७ फेब्रुवारी दिनविशेष | वासुदेव बळवंत फडके स्मृतिदिन | दादासाहेब फाळके यांनी बनविलेले चित्रपट | ऐतिहासिक घटना
१७ फेब्रुवारी दिनविशेष
वासुदेव बळवंत फडके स्मृतिदिन
ऐतिहासिक घटना
थॉमस वॉटसन यांचा जन्म
👇
१७ फेब्रुवारी दिनविशेष
वासुदेव बळवंत फडके स्मृतिदिन
vasudev balvant phadake death anniversary
17 फेब्रुवारी 1854जर्मन उद्योगपती फ्रेडरिक क्रूप्प यांचा जन्म.
(मृत्यू: २२ नोव्हेंबर १९०२)
17 फेब्रुवारी 1874अमेरिकन उद्योगपती, आय. बी. एम. (IBM) चे अध्यक्ष
थॉमस वॉटसन यांचा जन्म. (मृत्यू: १९ जून १९५६)
17 फेब्रुवारी 1963एनव्हीडिया चे सहसंस्थाक जेन-ह्सून हुआंग यांचा जन्म.
17 फेब्रुवारी 1600सूर्याभोवती पृथ्वी फिरते. सूर्यासारखे अनेक तारे
आहेत. त्यांच्याभोवती पृथ्वीसारखे अनेक ग्रह आणि सजीवसृष्टी
असू शकते, असे मत मांडणार्या जिओर्डानो ब्रुनो यांना बायबल विरोधी मत
मांडल्याबद्दल क्रूसावर बांधून जाळण्यात आले.
17 फेब्रुवारी 1881क्रांतीवीर, समाजसेवक लहुजी राघोजी साळवे ऊर्फ लहुजी
वस्ताद यांचे निधन.
17 फेब्रुवारी 1883राजकीय भूमिका घेऊन इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव
करणारे क्रांतिकारकांचे मेरुमणी क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे काळ्या
पाण्याची शिक्षा भोगत असताना एडन येथे निधन. (जन्म: ४ नोव्हेंबर १८४५)
17 फेब्रुवारी 1978कादंबरीकार, नाटककार, कवी आणि समीक्षक पुरुषोत्तम
शिवराम रेगे यांचे निधन. (जन्म: २ ऑगस्ट १९१०)
17 फेब्रुवारी 1986भारतीय तत्त्वज्ञ जे. कृष्णमूर्ती यांचे निधन. (जन्म:
१२ मे १८९५)
17 फेब्रुवारी 1988बिहारचे ११ वे मुख्यमंत्री कापुरी ठाकूर यांचे निधन.
(जन्म: २४ जानेवारी १९२४)
17 फेब्रुवारी 1801अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत थॉमस
जेफरसन व एरन बर यांना सारखीच मते मिळाली. हाउस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह् ने
जेफरसन यांना राष्ट्राध्यक्ष तर बर यांना उपाध्यक्ष केले.
17 फेब्रुवारी 1927रणदुंदुभि नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
17 फेब्रुवारी 1933अमेरिकेत दारुबंदी समाप्त झाली. १९२० साली ही
दारुबंदी लागू झाली होती.
17 फेब्रुवारी 1964अमेरिकन काँग्रेसचे सगळे मतदारसंघ सारख्याच
लोकसंख्येचे असले पाहिजेत असा निर्णय अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने दिला.
17 फेब्रुवारी 1996महासंगणक डीप ब्ल्यू बुद्धिबळात गॅरी कास्पारोव्ह
यांच्या कडून पराभूत.
17 फेब्रुवारी 2008कोसोव्हो देशाने स्वातंत्र्य जाहीर केले.
02-17, 17/02
feb, february, february, marathi quotes, hindi quotes, motivational quotes, quotes, free status, status, whatsapp status, instagram posts, famous quotes, famous person quotes, techunger blogs, famous jayanti, shiv dinvishesh, daily banner, daily posts, daily status, on this day, famous birthdays today, February, फेब्रुवारी, techunger, Saurabh Chaudhari, vasudev, balvant, phadake, death anniversary, वासुदेव बळवंत फडके, स्मृतिदिन, पुण्यतिथी, वासुदेव बळवंत फडके
0 टिप्पण्या
Please Comment Below 👇