रस्त्याला महापुरुषांचे नाव द्यायला सर्वांमध्ये चढाओढ दिसते, परंतु महापुरुषांनी दाखवलेल्या रस्त्यावरून कोणालाच चालायचे नसते.
more on👉 https://bit.ly/3cG5NY3#img20
कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा, खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.
कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा, खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.
visit👉 https://bit.ly/3cG5NY3
श्रेष्ठ विचार मराठी
शारीरिक सौंदर्य कालांतराने नष्ट होते पण आत्मिक सौंदर्य कधीच नष्ट होत नाही..
शारीरिक सौंदर्य कालांतराने नष्ट होते पण आत्मिक सौंदर्य कधीच नष्ट होत नाही..
visit👉 https://bit.ly/3cG5NY3
मराठी सुविचार संग्रह
भितीयुक्त श्रीमंत जीवन जगण्यापेक्षा शांततामय, मानाचे गरीब जीवन चांगले..
भितीयुक्त श्रीमंत जीवन जगण्यापेक्षा शांततामय, मानाचे गरीब जीवन चांगले..
visit👉 https://bit.ly/3cG5NY3
marathi suvichar status
ओरडल्याने ओरडणे बंद होत नाही, शांत राहिल्याने मात्र होते.
ओरडल्याने ओरडणे बंद होत नाही, शांत राहिल्याने मात्र होते.
visit👉 https://bit.ly/3cG5NY3
मराठी सुविचार
विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.
विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.
visit👉 https://bit.ly/3cG5NY3#img9
मराठी सुविचार 2021
संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं.
संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं.
visit👉 https://bit.ly/3cG5NY3#img10
मराठी सुविचार 2021
भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.
भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.
visit👉 https://bit.ly/3cG5NY3#img11
मराठी सुविचार 2021
न हरता, न थकता न थांबता प्रयत्न करणा-यांसमोर कधी कधी नशीब सुध्दा हरत
न हरता, न थकता न थांबता प्रयत्न करणा-यांसमोर कधी कधी नशीब सुध्दा हरत
visit👉 https://bit.ly/3cG5NY3#img12
मराठी सुविचार 2021
विज्ञान म्हणतं बाह्य शक्तिशिवाय काहीच हलू शकत नाही, मग ही सृष्टी आपोआप तयार झालीच कशी...
विज्ञान म्हणतं बाह्य शक्तिशिवाय काहीच हलू शकत नाही, मग ही सृष्टी आपोआप तयार झालीच कशी...
visit👉 https://bit.ly/3cG5NY3#img13
Download
Download
Download
Download
मराठी सुविचार 2021
ज्यांच्यामध्ये मानवता आहे तोच खरा मानव !
ज्यांच्यामध्ये मानवता आहे तोच खरा मानव !
visit👉 https://bit.ly/3cG5NY3#img14
परीक्षा म्हणजे स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची संधी !
परीक्षा म्हणजे स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची संधी !
visit👉 https://bit.ly/3cG5NY3
कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते.
कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते.
visit👉 https://bit.ly/3cG5NY3
जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा. चुकाल तेव्हा माफी मागा, अन कुणी चुकलं तर माफ करा.
जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा. चुकाल तेव्हा माफी मागा, अन कुणी चुकलं तर माफ करा.
visit👉 https://bit.ly/3cG5NY3
आयुष्यात खूप काही मिळतं आपण तेच मोजत बसतो, जे मिळालं नाही.
आयुष्यात खूप काही मिळतं आपण तेच मोजत बसतो, जे मिळालं नाही.
visit👉 https://bit.ly/3cG5NY3
हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता !!!
हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता !!!
visit👉 https://bit.ly/3cG5NY3
सुविचार मराठी
Best website for Marathi suvichar, मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार स्टेटस,
मराठी सुविचार पोस्टर, मराठी सुविचार, मराठी ब्लॉग, Marathi suvichar, Marathi status, Marathi suvichar status, Free download images, Free Marathi quote, Free Marathi suvichar, Motivational Marathi quotes-marathi suvichar in Marathi Font. Also, we have include marathi love Quotes, Life marathi Quotes,Good morning Quotes in marathi, Inspirational Quotes for student, marathi Motivational Quotes,jivnavar suvichar, Motivational suvichar, good thoughts in marathi, changle vichar marathi, marathi quotes, सुंदर विचार, marathi suvichar images, Marathi thoughts, मराठी सुविचार शिक्षण, marathi motivation, marathi motivational thoughts, Inspirational Quotes In Marathi, Inspiration, Love, Friendship, Shivaji Mararaj, Shayari, SMS, Wallpapers, Image Quotes in Marathi, wishes in marathi, All types of Marathi Suvichar, आत्मविश्वास सुविचार मराठी, आजचा सुविचार, छोटे सुविचार मराठी, सुंदर सुविचार मराठी, अपेक्षा सुविचार मराठी, आनंद सुविचार मराठी, आजचा सुविचार, आनंद सुविचार मराठी, प्रेरणादायी विचार मराठी, श्रेष्ठ विचार मराठी, मराठी सुविचार दाखवा, सुविचार मराठी छोटे, शालेय सुविचार संग्रह मराठी, मराठी सुविचार टोमणे, सुविचार मराठी, आत्मविश्वास सुविचार मराठी, छोटे सुविचार मराठी, अपेक्षा सुविचार मराठी, आजचा सुविचार, सुंदर सुविचार मराठी, आनंद सुविचार मराठी, प्रेरणादायी विचार मराठी, श्रेष्ठ विचार मराठी, marathi, marathi quotes, marathi creative font, marathi handwritten fonts download, marathi suvichar, marathi, marathi status, marathi thoughts, marathi to english, marathi suvichar for students, marathi kavita, marathi quotes, marathi quotes, marathi quotes on smile, marathi quotes on life, marathi quotes on love, marathi quotes on beauty, marathi quotes attitude, marathi quotes for husband, मराठी कोट्स, marathi quotes on aaji, marathi quotes on friendship, मराठी सुविचार छोटे, मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार टोमणे, मराठी सुविचार फोटो, marathi suvichar for students, marathi suvichar short, marathi suvichar with meaning, marathi suvichar arth sahit, Download free Marathi suvichar status, डाउनलोड करा फ्री मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार संग्रह डाऊनलोड, डाउनलोड मराठी स्टेटस
5 टिप्पण्या
Khupch chan sir great
उत्तर द्याहटवाdhanyawad
हटवाNice
उत्तर द्याहटवाDhanyawad
हटवाMast marathi suvichar
उत्तर द्याहटवाPlease Comment Below 👇