राष्ट्रीय गणित दिवस Maths Day NEW FEATURE
राष्ट्रीय गणित दिवस
महान गणितीय श्रीनिवास रामानुजन
२२ डिसेंबर १८८७ रोजी महान गणितीय श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म झाला. रामानुजन यांनी स्वतः हुन गणित शिकून घेतले, आणि आपल्या संपूर्ण जीवन काळात त्यांनी ३८८४ एकूण प्रमेथांचे संकलन केले. त्यांच्या बद्दल असे सांगितले जाते की ते रात्री झोपेतही गणिताचाच विचार करत आणि सकाळी उठल्याबरोबर अवघड अशी गणिते सोडवून काटत.
श्रीनिवास रामानुजन
"मेरे लिए गणित के उस सूत्र का कोई मतलब नहीं है जिससे मुझे आध्यात्मिक विचार न मिलते हों
राष्ट्रीय गणित दिवस
गणित म्हणजे काय?
निसगनि विचारलेल्या कोडी सोडवण्याचा हा केवळ पध्दतशीर प्रयत्न आहे.
- शकुंतला देवी
राष्ट्रीय गणित दिवस
What is mathematics?
It is only a systematic effort of solving puzzles posed by nature.
- Shakuntala Devi
NATIONAL MATHEMATICS DAY
National Mathematics Day
----------
Birthday ramanujan
#onthisday
An equation means nothing to me unless it expresses a thought of God.
share
WhatsApp
New update
0 टिप्पण्या
Please Comment Below 👇