रजनीकांत जन्मदिन Yuvraj Singh birthday NEW FEATURE
भारताची राजधानी कोलकत्ता ?
तुम्हाला माहीत आहे काय ?
भारतावर जेव्हा इंग्रजांचे वर्चस्व होते त्यावेळी १२ डिसेंबर १९११ पर्यत भारताची राजधानी कोलकत्ता ही होती. इंग्रजांना जाणवले की शासन व्यवस्था ही कोलकत्ता पेक्षा दिल्लीतून उत्तम प्रकारे नियंत्रित होईल याच उद्देशाने यावर विचार करून जॉर्ज पंचम यांनी देशाची राजधानी दिल्ली करण्याचे आदेश दिले.
तुम्हाला माहीत आहे काय ?
आजच्याच दिवशी १२ डिसेंबर १९८२, आनंदमठ या बंकिमचंद्र चटर्जी यांच्या कादंबरीचे प्रकाशन झाले होते, ज्यातील लोकप्रिय देशभक्तीपर गीत वंदे मातरम हे १९७५ मध्ये याच कादंबरीमध्ये लिहिले होते.
Happy Birthday RajiniKanth
Happy Birthday RajiniKanth
"Don't be scared... Be positive... Please don't think that your life is about to end... Take the right advice and act as soon as you can... If there's an issue in your system, don't ignore it."
अन् भाऊ पेटले !
२००७ मध्ये झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या T20 वर्ल्ड कप सामन्यात, अटीतटीच्या लढतीत युवराजने अँडु फ्लिंटॉफ च्या चेंडूवर २ चौकार लगावले. यामुळे वैतागलेला फ्लिंटॉफ हा काहीतरी पुटपुटला आणि त्या दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. या प्रकरणानंतर युवराज हा पेटून उठला आणि मग काय पुढच्या ओव्हर साठी आलेला इंग्लंडचा फास्ट बॉलर स्टुअर्ट ब्रॉड हा युवराजच्या सहा षटकारांनी चांगलाच धुतला गेला.
happy Birthday RajiniKanth
#onthisday
ttttttttt
share
WhatsApp
New update
0 टिप्पण्या
Please Comment Below 👇